मंत्रालयातील आगीत तिघांचा मृत्यू
मंत्रालयातील आगीत तीघांचा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर हे दोन मृतदेह सापडले असून अजून त्यांची ओळख पटलेली नाही. तर तिसरा व्यक्ती संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
Jun 21, 2012, 10:56 PM ISTमंत्रालयाच्या आगीत २४ जण गंभीर जखमी
मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी हाती आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग अत्यंत भीषण आहे.
Jun 21, 2012, 06:40 PM ISTLIVE : सिक्युरिटी-फायर ऑडिट झालंच नव्हतं...
मंत्रालयाला लागलेल्या आगीबाबत आता नवानवा खुलासा होताना दिसतोय. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचं सिक्युरिटी आणि फायर ऑडिट झालंच नव्हतं असं समजतंय. तसंच तातडीनं उपाययोजना झाल्या नाहीत आणि त्यामुळेच आगीनं उग्र स्वरुपाचं रुप धारण केलं, हेही आता स्पष्ट झालंय.
Jun 21, 2012, 06:40 PM IST'आदर्श'ची कागदपत्रे सुरक्षित?
महाराष्ट्राच्या मंत्रालयाला आज दुपारी लागलेल्या आगीत वादग्रस्त आदर्श सोसायटीचे कागदपत्रही जळाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
Jun 21, 2012, 06:38 PM ISTकतारमध्ये आगीत १९ ठार
कतारची राजधानी दोहा शहरातील एका मॉलला लागलेल्या भीषण आगीत १९ जण ठार झाले आहेत. यामध्ये १७ जण जखमी आहेत.
May 29, 2012, 11:03 AM ISTआगीत लाखो रूपयाची मालमत्ता भस्मसात
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातल्या कोल्हार भगवतीपूरमध्ये लागलेल्या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. या आगीत ६ दुकानं भक्षस्थानी पडली असून कुठलीही जीवित हानी मात्र झालेली नाही.
May 9, 2012, 04:24 PM ISTकारखान्याला आग, १ कोटीचे नुकसान
अकोला जिल्ह्यातल्या विझोरा येथील पृथ्वी पैनल या प्लायवूड कारखान्याला भीषण आग लागून लाखोंची मालमत्ता खाक झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पहाटेच्या सुमारास कारखान्यात एका स्फोटाचा आवाज आला.
May 2, 2012, 12:50 PM ISTपुण्यात पुठ्ठ्याचा कारखाना आगीत खाक
पुण्यातल्या जुन्या बाजारात पुठ्ठ्याच्या कारखान्याला भीषण आग आगली. त्यामुळं आसपासची १५ ते २० दुकानं आणि झोपड्या भस्मसात झाल्या.
Feb 22, 2012, 01:03 PM ISTमुंबईत सायनच्या आगीत एक ठार
मुंबईच्या नागपाडा इथल्या एका गोडाऊनला मोठी आग लागलीय. बेलाली रोडवरच्या राज ऑईल मिलच्या मागे हे गोडाऊन आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.
Feb 2, 2012, 11:07 PM ISTमुंबईत रहेजा चेंबरला आग
मुंबई येथील नरिमन पॉईंट परिसरातील रहेजा चेंबरला आज सकाळी आग लागली. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
Jan 31, 2012, 11:22 AM ISTभिवंडीत डाईग कंपनीला भीषण आग
ठाण्यातल्या भिवंडी इंथ डाईग कंपनीला लागलेली भीषण आग अटोक्यात आलीय. भिवंडीतल्या धामनकर नाका परिसरातील मोदी डाईंग कंपनीला भीषण आग लागली होती.
Jan 14, 2012, 08:41 AM ISTकोलकाता आग : १० जणांना पोलीस कोठडी
एएमआरआय रुग्णालयाला आगीत ९० जण मृत्युमुखी पडले. यात ८५ रूग्ण तर ४ कर्मचारी आहेत. याप्रकणी सहा जणांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Dec 10, 2011, 01:02 PM ISTकोलकात्यात हॉस्पिटला आग, ५० जणांचा मृत्यू
कोलकाता येथील एएमआरआय हॉस्पिटला आग लागून ५० जणांचा गदमरून मृत्यू झाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
Dec 9, 2011, 05:55 AM ISTक्रॉफर्ड मार्केटमधील आगीचा संशयाचा धूर
क्रॉफर्ड मार्केट परिसरात लागलेली भीषण आग ही संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तेथील काही व्यापाऱ्यांनीही तसा संशय व्यक्त केला.
Nov 27, 2011, 05:45 AM ISTनागपूर बाजारपेठेत भीषण आग
नागपुरातील इतवारी बाजारपेठेत भीषण आग लागून लाखोंचं नुकसान झालयं. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलयं.
Nov 5, 2011, 01:28 PM IST