हितगुज : पोटविकार आणि यकृताचे आजार, १२ नोव्हेंबर २०१५
पोटविकार आणि यकृताचे आजार, १२ नोव्हेंबर २०१५
Nov 12, 2015, 06:30 PM ISTआयुर्वेदानुसार बीफ खाणं फायदेशीरच; वैज्ञानिकांचं मत
देशात बीफवर बंदी आणण्याच्या मुद्द्यावरून वादंग सुरू असतानाच पद्म पुरस्कार विजेते वैज्ञानिक पी. एम. भार्गव यांनी या मुद्यावर आपलं म्हणणं मांडलंय.
Nov 11, 2015, 06:33 PM ISTचिमुकल्या दीत्याच्या आजारावर उपचार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 08:35 PM ISTVIDEO : दिवसाला जवळपास 12 हजार वेळा शिंकतेय ही मुलगी!
12 वर्षांची कॅथरीन थोरनलेय शिंकण्याच्या त्रासामुळे त्रस्त आहे... त्यामुळेच, दररोजची साधी साधी कामं करतानाही कॅथरीन वैतागून जातेय.
Oct 8, 2015, 12:34 PM ISTजागतिक हृदय दिवस: हृदयासाठी घातक ठरणाऱ्या 7 सवयी!
दररोजची धावपळ, अनिश्चित आहार, व्यायामाचा अभाव अशा अनेक समस्यांना आपण सामोरं जात असतो. मात्र यासर्वांचा परिणाम आपल्या हृदयावर होत असतो. आज जागतिक हृदय दिवसानिमित्त जाणून घ्या अशा 7 सवयी ज्या आपल्या हृदयासाठी घातक ठरू शकतात.
Sep 29, 2015, 11:27 AM ISTआजारी भावाला कडेवर घेऊन बहिणीचा ८ किमी प्रवास
झारखंड ही अकरा वर्षाची मुलगी आहे, तिचा भाऊ सात वर्षांचा आहे, तिच्या भावाला ताप होता, तो खूप आजारी होता, म्हणून तिने त्याला कडेवर घेतलं आणि आठ किलोमीटरची पायपीट करून हॉस्पिटल गाठलं.
Sep 8, 2015, 05:58 PM ISTमान्सूनमध्ये होणारे त्वचेचे आजार आणि त्यावर साधे-सोप्पे उपाय...
सातत्यानं बदलतं हवामान त्वचा रोगांना आपसूकच आमंत्रण देत असतं. पण, साफ-सफाईकडे ध्यान दिलं आणि काही फंगसरोधक सौंर्द्य उत्पादनांचा वापर केला तर आपण त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका करून घेऊ शकतो.
Aug 22, 2015, 06:39 PM ISTतुमच्या पर्समधील नोटा हाताळताना सावधान, नाहीतर...
नोटा तुमच्या जीवावर बेतू शकतं.
Aug 13, 2015, 01:08 PM ISTमुंबईकरांनो सावधान, 'लेप्टो' परतलाय... आठवड्यात १२ बळी!
मुंबईत लेप्टोस्पायरोसिस परत आलाय. मुंबईकरांसाठी पावसाळ्यात ही धोक्याची घंटा वाजलीय. गेल्या पाच दिवसांत १२ जणांचा मृत्यू झालाय.
Jul 8, 2015, 11:34 AM ISTचिमुकल्यांच्या पाठिवरील दप्तराचे ओझे ठरलेय दुखणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2015, 10:30 AM ISTसावधान ! मुंबईत डेंग्यू आजाराची एंट्री
तुमच्यासाठी एक मह्त्वाची बातमी. डासांमुळं होणा-या डेंग्यू या आजारानं यंदा नेहमीपेक्षा लवकर एंट्री मारली आहे.
Jun 23, 2015, 08:43 PM ISTव्हिडिओ : नवजात बालकाचा हात उकळत्या तेलात टाकला!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मतदारसंघातली म्हणजेच रायबरेलीतली एक धक्कादायक घटना... अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर कसं बसलंय... याचं वास्तव या घटनेतून ढळढळीतपणे समोर येतंय.
May 20, 2015, 02:19 PM ISTपोटावर झोपणं तुमच्या जीवावर बेतू शकतं...
वॉशिंग्टन : पोटावर झोपणाऱ्यांना खडबडून जागं व्हावं, अशी ही बातमी आहे. झोपताना पोटावर झोपणाऱ्या फिटसच्या रुग्णांवर अकस्मात मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त आहे. एखाद्या लहान बाळाच्या अकस्मात मृत्यूसमान ही लक्षणं दिसून येतात.
Jan 24, 2015, 05:14 PM ISTअनेक रोगांचं कारण म्हणजे लठ्ठपणा!
५४ वर्षीय विनोद गुप्ताचं वजन १२३ किलो होतं. त्यासोबतच त्यांना मधुमेह, डायस्लिपीमेडिया सारख्या आजारांनी धरलं. त्याचं बीएमआय सामान्य प्रमाणात नसून ते ३९.४ ने वाढलं.
Dec 31, 2014, 02:42 PM IST