close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आयपीएल 2019

...आणि केएल राहुलने पांड्याचा बदला घेतला

हार्दिक पांड्याच्या ओव्हरमध्ये केएल राहुलने २५ रन कुटल्या.

 

Apr 11, 2019, 01:03 PM IST

आयपीएल 2019 | दीपक चहरच्या नावे सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा रेकॉर्ड

एका मॅचमध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा रेकॉर्ड दीपक चहरने आपल्या नावे केला आहे.

 

Apr 11, 2019, 10:53 AM IST

आयपीएल २०१९ | राजस्थानसमोर तगड्या चेन्नईचे आव्हान

राजस्थान २ अंकासह सातव्या क्रमांकावर आहे.

 

Apr 11, 2019, 09:15 AM IST

आयपीएल 2019 : सिक्सर किंग ख्रिस गेलचा भांगडा डान्स

याआधी गेलने पंजाब टीमची मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटा सोबत भांगडा केला होता. 

 

Apr 9, 2019, 01:28 PM IST

कुलदीपची ही कॅच पाहून तुम्हाला 'लोहा' फिल्ममधील धर्मेंद्र आठवेल

लोहा ही फिल्म 1987 ला प्रदर्शित झाली होती.

Apr 8, 2019, 03:31 PM IST

IPL 2019 : ...म्हणून सुरुवातीच्या मॅच जिंकण्यासाठी रोहित आग्रही

 मुंबईने ३ मॅचमध्ये विजय मिळवला आहे.

Apr 7, 2019, 05:28 PM IST

मलिंगाची अनोखी कामगिरी, 12 तासात खेळला 2 मॅच

बुधवारी चेन्नई विरुद्धातील मॅच आटोपल्यानंतर मलिंगा 'सुपर प्रोव्हेंशियल वनडे टुर्नामेंटसाठी श्रीलंकेला रवाना झाला. 

 

Apr 5, 2019, 12:58 PM IST

आयपीएलमध्ये राजस्थानची टीम नव्या रंगात दिसणार

राजस्थान रॉयलचा संघ यंदाच्या आयपीएलच्या मोसमात गुलाबी रंगाच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. 

 

Feb 11, 2019, 07:16 PM IST

आयपीएल 2019 : आठ संघातील सर्व खेळाडूंची यादी

पाहा संपूर्ण खेळाडूंची यादी

Dec 19, 2018, 07:27 PM IST