close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आरएसएस

आरक्षण कायमस्वरुपी नको - मनमोहन वैद्य

आरक्षण कायमस्वरुपी नको - मनमोहन वैद्य

Jan 20, 2017, 09:06 PM IST

'आरक्षण देणं म्हणजे विघटनवादाला खतपाणी घालणं'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

Jan 20, 2017, 08:09 PM IST

संघाचे विचारक एस गुरूमूर्ती यांनी केलं नोटाबंदीचं जोरदार समर्थन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक एस गुरूमूर्ती यांनी नोटाबंदीचं जोरदार समर्थन करताना 2 हजाराच्या नोटा येत्या पाच वर्षात बंद होतील असा विश्वास व्यक्त केलाय. 2 हजाराच्या नोटा ही तात्पुरती तरतूद आहे. त्यांचा उपयोग संपला की या नोटा बंद होतील असं त्यांनी दिल्लीत म्हटलंय.

Dec 13, 2016, 01:49 PM IST

कधी होणार २ हजारची नोट चलनातून बाद...

पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर आता दोन हजारच्या नवीन नोटांचा साठा करणाऱ्यांना सरकार दणका देऊ शकते. अशी साठवून ठेवण्याचा विचार करणा-या मंडळीसाठी एक वाईट बातमी आहे. पाच वर्षानंतर दोन हजारची नवी नोटही चलनातून बाद होईल असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील विचारवंत, सीए आणि पत्रकार एस गुरुमूर्ती यांनी केला आहे.  

Dec 12, 2016, 09:22 PM IST

उद्धव ठाकरे आणि सरसंघचालक भागवत यांच्यात ४० मिनिटे चर्चा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची राष्ट्रीय सेवा संघ मुख्यालयात भेट घेतली. त्यांनी नोटबंदीमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये ही आमची इच्छा, ही सर्वांचीच इच्छा आहे. याबाबत चर्चा उद्धव यांनी केली. जवळपास  ४० मिनिटे चर्चा बंद दाराआड झाली. त्यामुळे अधिक तपशिल मिळू शकला नाही.

Dec 4, 2016, 01:59 PM IST

अमृता फडणवीस यांच्या ड्रेसवरून आरएसएस निशाण्यावर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा बीग बी यांच्यासोबत एक फोटो समोर आला... आणि त्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. 

Dec 1, 2016, 05:42 PM IST

'संघाच्या शिकवणीमुळे सर्जिकल स्ट्राईक'

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी सर्जिकल स्ट्राईक आणि संघाची शिकवण यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

Oct 17, 2016, 05:39 PM IST

गोव्यात पुन्हा संघाची डोकेदुखी, बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली

 गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकरांनी भाजपविरोधात बंड पुकारलंय. मात्र, वेलिंगकरांच्या जागी आलेल्या लक्ष्मण बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली आहे.

Sep 13, 2016, 04:24 PM IST

'अयोध्येतच राम मंदिर उभारायला हवं'

रामजन्मभूमी अर्थात अयोध्येतच राममंदिर उभं राहायला हवं असा पुनरुच्चार आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला.

Sep 12, 2016, 08:01 PM IST

'भाजप'ला हरवण्यासाठी नरसिंहाचा अवतार घ्या - वेलिंकर

गोव्यात इंग्रजी शाळांच्या अनुदानावरुन भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.

Sep 11, 2016, 08:37 PM IST

संघातल्या बंडाचा शिवसेना फायदा घेणार?

गोव्यात संघ आणि भाजपत झालेल्या तणावाचा फायदा शिवसेना घेऊ पाहत आहे.

Sep 11, 2016, 06:16 PM IST

'नथुराम गोडसे मरेपर्यंत आरएसएसचा स्वयंसेवक'

नथुराम गोडसे हा मरेपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होता, असा दावा नथुराम गोडसेचा चुलत नातू सात्यकी सावरकर यांनी केलाय. 

Sep 8, 2016, 03:37 PM IST

राहुल गांधी RSS वरील आपल्या विधानावर ठाम

राहुल गांधी RSS वरील आपल्या विधानावर ठाम

Sep 1, 2016, 06:07 PM IST