आरोग्य

सीताफळ खाण्याचे अनेक फायदे

सीताफळ हे खाण्यासाठी जितके चविष्ट आहे तितकेच त्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत.  सीताफळ हे पित्तशामक, तृषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृद्यासाठी फायदेशीर असे आहे.

Nov 4, 2016, 10:46 AM IST

सर्दी, ताप,खोकल्यावर रामबाण उपाय तुळस

बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. त्यावर घरगुती उपाय करुन तुम्ही सूटका मिळवू शकता. रोग प्रतिरोधक क्षमता कमी झाल्याने सर्दी, ताप याचा त्रास होतो. यावर रामबाण उपाय म्हणजे तुळस.

Oct 31, 2016, 08:36 PM IST

रोज सकाळी खा एक मूठ भिजवलेले चणे

उसळी, भाज्यासाठी वापरलेले चणे आरोग्यासाठी पौष्टिक आहेत. भिजवलेले चणे खाल्ल्यास यातून प्रोटीन, फायबर, खनिजे आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात मिळतात. रोज सकाळी एक मूठ भिजवलेले चणे खाल्ल्यास शरीरासाठी मोठे फायदेशीर आहे

Oct 27, 2016, 11:36 AM IST

सकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल तर हे उपाय करा

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. आपल्या शरीरासाठी दररोज 7-8 तास झोप गरजेची आहे. जर झोप झाली नसेल तर संपूर्ण दिवस आऴसवाणा जातो. अपूर्ण झोप अनेक आजारांना निमंत्रण देते. सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर याचे कारण तुमचे बिझी शेड्यूल असू शकते. कामाच्या ताणावामुळे तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. याचा परिणाम शरीरावर होतो. सकाळी उठून थकवा जाणवत असेल तर खालील उपाय करा

Oct 24, 2016, 10:04 AM IST

तुळशीची पाने टाकलेल्या दुधाने सेवन आरोग्यासाठी फायदेशीर

हल्ली आपल्याला लहानशी शिंक जरी आली तरी लगेच औषध, गोळी घेतली जाते. याने लगेच आराम पडतो मात्र त्याचे साईडइफेक्टही होतात. मात्र अशा लहान आजारांसाठी औषधे न घेता घरच्या घरीही उपाय करु शकतो. पूर्वीच्या काळी आयुर्वेदाला अधिक महत्त्व दिले जायचे. 

Oct 22, 2016, 12:10 PM IST

बॉडी बनवण्यासाठी असा असावा डाएट प्लान

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लान बनवणे सोपे असते. मात्र ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लान बनवणे कठीण असते. हेल्दी पद्धतीने वजन वाढवायचे असल्यास योग्य प्रमाणात प्रोटीन, व्हिटामिन तसेच फायबर, मिनरल्स यांचे सेवन गरजेचे असते. त्यासाठी खालील डाएट प्लान फिक्स करा आणि बॉडी बनवा.

Oct 20, 2016, 03:10 PM IST

शिंगाड्याचे 7 गुणकारी फायदे

थंडी सुरु होताच मार्केटमध्ये शिंगाडे दिसू लागतात. शिंगाड्याच्या खास चवीमुळे लोकही ते आवडीने खातात. मात्र या शिंगाड्याचेही अनेक गुणकारी फायदेही आहेत. 

Oct 16, 2016, 10:20 AM IST

सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 10 फायदे

घरातील किचनमध्ये सर्रास वापरला जाणारा मसाल्यातील एक पदार्थ म्हणजे ओवा. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात त्यामुळेच किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात.

Oct 14, 2016, 08:47 AM IST

या घरगुती उपायाने 4 दिवसांत तुमची त्वचा उजळेल

प्रत्येकाला आपण गोरे दिसावे असे वाटत असते. त्यामुळे गोरे होण्याच्या अट्टाहासापायी अनेक जण केमिकल उत्पादनांचा त्वचेवर भडिमार करतात. 

Oct 6, 2016, 01:00 PM IST

बालसुधारगृहात दीड महिन्यात सहा मृत्यू... पाच गतीमंद मुलांचा समावेश!

आदिवासींच्या कुपोषण आणि बालमृत्यूंमुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच मुंबईत मानखूर्द इथे 'द चिल्ड्रेन्स एड सोसायटी'च्या बालगृहात दीड महिन्यात एका महिलेसह इतर पाच गतीमंद मुलांचा मृत्यू झालाय. 

Oct 5, 2016, 11:24 PM IST

बालसुधारगृहात दीड महिन्यात सहा मृत्यू... पाच गतीमंद मुलांचा समावेश!

बालसुधारगृहात दीड महिन्यात सहा मृत्यू... पाच गतीमंद मुलांचा समावेश!

Oct 5, 2016, 10:36 PM IST

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास खा चणाडाळ

चणे खाण्याचे फायदे तुम्ही जाणताच मात्र चण्याची डाळ खाण्यानेही शरीराला अनेक फायदे होतात. चण्याची डाळ खाल्ल्याने पोटदुखी, गॅससारख्या समस्या होतील यामुळे अनेक जण खात नाहीत. मात्र चण्याची डाळ अनेक आजारांवर गुणकारी आहे.

Oct 2, 2016, 01:55 PM IST

नवरात्रीत उपवास करत असाल तर लक्षात ठेवा या 6 गोष्टी

देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. शनिवारी घटस्थापना असून नवरात्रीला सुरुवात होईल. या दिवसांत अनेकांचे उपवास असतात. मात्र उपवास करताना आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. 

Sep 26, 2016, 08:35 AM IST

हे ऐकल्यानंतर तुम्ही लगेच लग्नासाठी तयार व्हाल

जपानच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार अविवाहित पुरुषांच्या विवाहित पुरुषांची शरीर सुडौल असते. 

Sep 25, 2016, 02:45 PM IST