हे सात पदार्थ खाणे टाळा
हल्ली सर्वच पदार्थ मार्केटमध्ये रेडिमेड मिळतात. मात्र ते आरोग्यासाठी चांगले असतातच असे नाही. चांगल्या आरोग्यासाठी हे सात पदार्थ खाणे टाळल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Jan 10, 2016, 02:29 PM ISTपोटावर झोपण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक
प्रत्येकाच्या झोपण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा असतात. काहींना उपडे म्हणजेच पोटावर झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. ही सवय लगेचच सोडू द्या.
Jan 10, 2016, 09:49 AM ISTतणाव : एका वर्षात १६३ पोलिसांचा मृत्यू
वेळी-अवेळी जेवण, अनियमित झोप यामुळे मुंबई पोलिसांना विविध आजारांनी पछाडले आहे; तर अपघातातदेखील १७ पोलिसांचा मृत्यू ओढावण्याच्या घटना गेल्या वर्षात घडल्या. तब्बल १६३ पोलिसांचा गेल्या वर्षात मृत्यू झाला आहे. पैकी हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक म्हणजेच ३५ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे.
Jan 8, 2016, 08:54 PM ISTचॉकलेट खाण्याचे हे आहेत फायदे
तुम्हाला माहीत आहे का चॉकलेट खाण्याचेही अनेक आश्चर्यकारक फायदेही आहेत.
Jan 5, 2016, 01:51 PM ISTअॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
सध्या व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्या-पिण्यामुळे अॅसिडीटीची समस्या अनेकांना होते. तेलकट पदार्थ तसेच मसालेदार पदार्थांमुळे पोटात गॅस निर्माण होतो. अॅसिडीटीमुळे पोटात दुखणे, छातीत जळजळणे तसेच अनेकदा डोकेदुखीचीही समस्या उद्भवते. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही अॅसिडीटीपासून सुटका मिळवू शकता
Jan 5, 2016, 10:43 AM ISTडोळ्यांच्या आरोग्यासाठी या पदार्थांचे करा सेवन
आजकाल मोबाईल, लॅपटॉपवर काम करणाऱ्यांची संख्या वाढलीये. लहान मुलेही सतत कंम्प्युटर अथवा टिव्हीसमोर बसून असतात. यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. काम तर तुम्ही बंद करु शकत नाही मात्र डोळ्यांची काळजी घेणे तर आपल्या हातात आहे. यासाठी खालील दिलेल्या पदार्थांचे सेवन करा
Jan 4, 2016, 09:33 AM ISTकोरड्या त्वचेसाठी, फुटलेल्या टाचांसाठी हे आहेत उपाय
आपण जितके लक्ष चेहरा, केसांच्या आरोग्याकडे देतो तितके लक्ष पायांवर देत नाहीत. अनेकदा पायांची नीट काळजी न घेतल्याने टाचा फुटण्याची समस्या उद्भवू शकते.
Jan 3, 2016, 11:22 AM ISTभूक नसतानाही खाणे शरीरासाठी अपायकारक
भूक नसतानाही काहीतरी खाण्याची सवय तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. थोड्या थोड्या वेळाने खात राहणे चांगले असते मात्र भूक नसताना खाणे आरोग्यासाठी चांगले नव्हे.
Jan 2, 2016, 11:56 AM ISTमध्यरात्री ही कामे कधीही करु नका
हल्ली व्यस्त जीवनशैलीमुळे पुरेशा प्रमाणात झोप मिळत नाही. चांगली झोप न मिळाल्यास व्यक्ती चिडचिड्या होतात. त्यांच्यात उर्जेचीही कमतरता जाणवते. अनेकदा रात्रीच्या सवयी निद्रानाशाला कारणीभूत ठरतात. जर तुम्हालाही मध्यरात्री अशा सवयी आहेत तर आताच सावधान. रात्रीची झोप ही निरोगी आरोग्यासाठी जीवनाश्यक आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या या सवयी लवकरात लवकर बदला
Dec 31, 2015, 02:53 PM ISTआजारी पडणे महाग, रुग्णालय दरात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2015, 07:50 PM ISTया वाईट सवयीमुळे तुमचे वाढत आहे पोट
आपल्या काही वाईट सवयीमुळे आपले आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अभ्यासकांच्या मते आजची जीवनशैली खूप बदलेली आहे. त्यामुळे आरोग्यावर प्रभाव पडत आहे. यात तुमची बेपर्वाईही कारणीभूत आहे.
Dec 29, 2015, 06:21 PM ISTसंध्याकाळच्या वेळी ही कामे चुकूनही करु नका
असं म्हटलं जात की तिन्हीसांजेच्या वेळेस काही अशी कामे आहेत जी वर्ज्य असतात. यामुळे लक्ष्मी घरापासून दूर राहते. ही कामे तुम्ही संध्याकाळी केली नाहीत तर घरात देवदेवतांची कृपादृष्टी राहते.
Dec 28, 2015, 02:09 PM ISTलिंबूपाण्याचे अधिक सेवन शरीरासाठी ठरु शकते घातक
सकाळी उठून लिंबूपाणी घेणे शरीरासाठी चांगले असते. मात्र तु्म्हाला हे माहीत आहे का की अधिक प्रमाणात लिंबूपाणी शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. लिंबूपाण्यामुळे शरीराल व्हिटॅमीन सी, पोटॅशियम आणि फायबर्स मिळतात. मात्र याचे अधिक सेवन हानिकार ठरू शकते.
Dec 28, 2015, 10:35 AM ISTमहिलांसाठी दारु का वाईट आहे...जाणून घ्या कारणे
दारुचे अधिक सेवन हे शरीरास हानिकारक असते. हल्ली सर्रास बऱ्याच ठिकाणी पुरुषांसह स्त्रियाही ड्रिंक करताना आढळतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की महिलांसाठी दारुचे अधिक सेवन पुरुषांच्या तुलनेत अधिक हानिकारक ठरु शकते.
Dec 27, 2015, 12:50 PM ISTउत्तम आरोग्यासाठी या आहेत १० टिप्स
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात माणसांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतोय. अनेक भयंकर आजार डोके वर काढतात. आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्यमान बिघडत चालले आहे. व्यस्त कामकाजातून अवघा काही वेळ आरोग्यसाठी दिलात तर तुमचे आरोग्य नक्कीच उत्तम आणि निरोगी राहील
Dec 26, 2015, 02:53 PM IST