आता कॅन्सरही बरा होऊ शकतो
आपण लहानपणापासून एकच गोष्ट विज्ञानाच्या पुस्तकात शिकत आलो आहोत. ती म्हणजे आपल्या शरीरात एक रोग प्रतिरोधक पेशी असते. ही पेशी आपल्याला रोगांपासून दूर ठेवते, होणाऱ्या रोगांपासून आपलं संरक्षण करण्याचं काम करते. पण आताच वैज्ञानिकांनी एक नवीन शोध लावला आहे. त्यांनी कॅन्सरला नष्ट करणाऱ्या प्रतिरोधक पेशीचा शोध लागला आहे.
Sep 9, 2013, 02:55 PM ISTटाळी वाजवा, रोगांना पळवा!
अॅक्युप्रेशरच्या सिद्धांतानुसार मनुष्याच्या तळव्यावर त्याच्या संपूर्ण शरीराच्या अवयवांचे दबाव बिंदू असतात. जे दाबल्यानं संबंधीत अवयवांपर्यंत रक्त आणि ऑक्सीजनचा पुरवठा योग्य होतो आणि आजार बरे होण्यासही त्यामुळं मदत मिळते. या बिंदूंवर प्रेशर आणण्याचा सर्वात सोपी उपाय म्हणजे टाळी वाजवणं.
Sep 5, 2013, 08:24 AM ISTमृत्यूचा मार्ग... कॉफीचं अतिसेवन!
तुम्हाला जर कॉफीची तल्लप असेल आणि एका दिवसात जास्तीत जास्त कप कॉफी तुमच्या पोटात जात असेल तर सांभाळून राहा...
Aug 22, 2013, 07:57 AM ISTपाणीपुरी की `गलिच्छ पुरी`!
पाणी पुरी म्हटलं कि प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र बुलढाणा शहरात पाणीपुरीबाबत एक किळसवाणा प्रकार उघडकीस आलाय.
Aug 18, 2013, 07:01 PM ISTरंकाळा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात
ऐतिहासिक कोल्हापूरच्या सौदर्यात भर घालणार रंकाळा तलाव. मात्र आज हा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात सापडलाय. पाण्यात वाढलेलं शेवाळं कुजलंय. त्यामुळे सगळं पाणी अक्षरशः हिरवं झालंय. मनपाच्या दुर्लक्षामुळे रंकाळा खराब झालाच आहे. पण नागरिकांचं आरोग्यालाही धोका निर्माण झालाय.
Aug 15, 2013, 12:02 AM ISTसुदृढ राहण्यासाठी हे करा...
सुदृढ आणि ताजंतवानं राहणं प्रत्येकालाच आवडतं. मात्र त्यासाठी काय करावं हे समजत नाही, तर मग खास तुमच्यासाठी सुदृढ राहण्यासाठीच्या काही टिप्स...
Aug 7, 2013, 01:12 PM ISTगुटखा, पानमसाल्यावर वर्षभर बंदी
राज्य शासनाने गुटखा, पानमसाल्यावर वर्षभर बंदी वाढविली आहे. गुटखाबंदीची ही मुदत २० जुलै रोजी संपणार होती. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेत ही बंदी वर्षभरासाठी वाढविली.
Jul 19, 2013, 01:43 PM ISTदात कसे कराल मजबुत, काय खावे?
आपले दात चांगले तर आपले आरोग्य चांगले. आपण आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी आणि दात मजबुत करण्यासाठी काय उपाय योजावेत याबाबत आपल्याला काही माहिती आहे का? नसेल तर करून घ्या.
Jun 18, 2013, 07:08 PM ISTधोका मोबाईलचा, तुमचा वाढवतो रक्तदाब!
मोबाईल जास्त काळ वापरताय...... जरा जपून. कारण संशोधनानुसार असं निदर्शनास आलंय की मोबाईल जर जास्त वापरला तर ब्लडप्रेशर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईल किती वापरायचा त्याचा आताच विचार करा.
Jun 11, 2013, 06:56 PM ISTलिंबूपाणी प्या.. सदैव निरोगी राहा
शरीरासाठी र्नेसर्गिक आणि उत्साहवर्धक पेय म्हणजे लिंबूपाणी. सदोदित ताजेतवाने आणि फ्रेश राहण्यासाठी लिंबूपाण्याचे सेवन नियमित केलेले चांगले
Jun 9, 2013, 12:02 PM ISTEXCLUSIVE- सरबताचे ग्लास, आरोग्याला त्रास!
उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानं नागरिकांचे पाय आता रसवंती गृह आणि ज्यूस विकणाऱ्या गाड्यांकडे वळू लागले आहेत. मात्र या ज्यूस विक्रेत्यांकडून स्वच्छतेची कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही.
Mar 26, 2013, 06:52 PM ISTतूप खा आणि बिनधास्त राहा
आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उत्तम आणि गुणकारी औषध म्हणजे तूप. तूप खाण्यामुळे आपली तब्बेत चांगली राहते आणि अनेक रोगांना तूप पळवून लावते. त्यामुळे आरोग्यवर्धक तूप खाणे केव्हाही चांगले.
Jan 24, 2013, 02:46 PM ISTअन्नपचनास कोण मदत करते ?
आपण जे खातो, ते आपल्याला पचले नाही तर? असा प्रश्न तुमच्या मनात घोळत असेल तर काळजी करू नका. त्यासाठी तुम्ही एवढेच करा. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी व्यायाम करावा.
Jan 16, 2013, 11:26 AM ISTअॅसिडिटी-वजन टाळण्यासाठी काय करावं?
आज नोकरीच्या निमित्ताने वेळेवर खाणे होत नाही. कधीही जेवण घेतले जाते. याचा परीणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेकवेळा अॅसिडिटीचा सामना करावा लागतो. अॅसिडिटीचा त्रास असेल, तर वेळेवर खाणं हे तुम्हाला फार आवश्यक आहे.
Jan 14, 2013, 06:19 PM ISTमध आरोग्यासाठी लाभदायी आहे का?
आपल्या शरीराचे आरोग्य चांगले आणि उत्तम तसेच निरोगी ठेवण्याचे काम मध करते. त्यामुळे आयुर्वेदात मदाला अमृत म्हटले जाते. मध प्राशन केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.
Jan 1, 2013, 12:35 PM IST