... हा आहे 'बिग बॉस'चा खराखुरा बॉस!
'बिग बॉस'चा नववा सीझन धुमधडाक्यात सुरू झालाय. 'बिग होस्ट' सलमान खानमुळे हा शो अधिक चर्चेत असतो. पण, सलमान खानशिवाय या कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण आहे... आणि ते म्हणजे 'बिग बॉस'चा आवाज...
Oct 14, 2015, 03:48 PM ISTहनीसिंगच्या आवाजात 'धीरे धीरे से मेरे जिंदगी मे आना'
आशिकी सिनेमातली सर्वच गाणी नव्वदच्या दशकात गाजली होती, ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती, आशिकी या सिनेमातली सर्वच गाणी गाजली होती. आजही आशिकी सिनेमाचं नाव काढल्यावर ज्यांनी यापूर्वी आशिकी सिनेमातली गाणी ऐकली आहेत, ती गाणी त्यांच्या सहज तोंडावर येतात.
Sep 3, 2015, 05:46 PM ISTडॉ.कलामांचं आत्मचरित्र 'अग्निपंख', गुलजारांच्या आवाजात
जेष्ठ कवी, लेखक गुलजार साहेब यांच्या आवाजात डॉ. कलाम यांचं आत्मचरित्र यू-ट्यूबवर आहे.
Jul 28, 2015, 10:46 AM ISTबीग बींच्या आवाजात प्रो कबड्डीचा 'ले पंगा...'
बीग बींच्या आवाजात प्रो कबड्डीचा 'ले पंगा...'
Jul 14, 2015, 11:41 AM ISTमहानायकाच्या आवाजातलं 'ले-पंगा, ले- पंगा ले'
स्टार स्पोर्टसवर लवकरच सुरू होणाऱ्या प्रो-कबड्डीसाठी स्टार स्पोर्टसने एक प्रोमो तयार केला आहे, ले पंगा असा प्रोमा स्टार स्पोर्टसने बनवला आहे, यात सर्वात महत्वाचं आणि विशेष म्हणजे या प्रोमोत महानायक अमिताभ बच्चन यांनी 'ले पंगा, ले पंगा' असं गाणं या प्रोमोसाठी गायलं आहे. या प्रोमोतलं अमिताभ बच्चन यांनी ले पंगा हे गाणं खुपचं सुंदर गायलंय.
Jul 12, 2015, 08:58 PM ISTफक्त करा गोंधळ आणि सेल्फी आपोआप क्लिक!
स्मार्टफोनद्वारे सेल्फी काढणाऱ्यांसाठी एक जबरदस्त अॅप आलं आहे. ज्याद्वारे आपण फक्त गोंधळ घालायचा, ओरडायचं आणि सेल्फी आपोआप काढली जाईल. अॅपलच्या स्मार्टफोनसाठी तयार केलेलं हे कॅमेरा अॅप 'ट्रिगरट्रॅप सेल्फी' आवाजाच्या आधारानं फोनचा कॅमेरा ऑन करतो.
Jun 2, 2015, 09:35 AM ISTनासाने रेकॉर्ड केला एलिअनचा आवाज!
नासाच्या अंतराळात उडणाऱ्या बलूनमध्ये लावलेल्या एका अतिसंवेदनशील मायक्रोफोनने इन्फ्रासॉनिक ध्वनींना रेकॉर्ड केलं आहे. तो आवाज एलियनचा असल्याचं बोललं जात आहे. मात्र हा आवाज नक्की कसला आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. काहीचं म्हणणं आहे की, हा आवाज बलूनच्या केबलचा आहे.
May 6, 2015, 08:46 PM ISTऔरंगाबादमध्ये सेनेच्या रणरागिणी संतापल्या
औरंगाबादमध्ये सेनेच्या रणरागिणी संतापल्या
Apr 8, 2015, 05:16 PM ISTतिकीट वाटपात घराणेशाही; खऱ्या रणरागिणींचं काय?
औरंगाबादेत आज शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला.
Apr 8, 2015, 04:33 PM ISTस्त्रियांचा आवाज मधुर का असतो?
पुरूषांपेक्षा स्त्रियांचा आवाज नेहमीच मधूर असतो, यामागे काही शास्त्रीय कारणे देखिल आहेत. वयाच्या ११ ते १२ वर्षापर्यंत मुले आणि मुली यांच्या आवाजात विशेष फरक नसतो. दोघांचाही आवाज कोमल मधूर असतो.
Feb 7, 2015, 06:39 PM ISTबाळकडू : पुन्हा एकदा घुमणार बाळासाहेबांचा आवाज!
महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हटलं की पहिलं नाव नजरेसमोर येतं ते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेूब ठाकरे यांचं... हाच आवाज 'बाळकडू' या सिनेमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा घुमणार आहे...
Dec 30, 2014, 06:40 PM ISTया मुलीचा आवाज लता मंगेशकर सारखा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 22, 2014, 09:27 AM ISTसिगरेट पिण्यासाठी लायटर लावलं, आवाज आला... राम नाम सत्य है!
अँटी स्मोकिंग जाहिरात तर आपण अनेक बघितल्या असतील, मात्र काही अशा जाहिराती आहेत ज्या पाहून अंगावर शहारा येतो. या जाहिरातींचा हेतू लोकांना सिगारेट पिण्यापासून होणारी हानी सांगणं हे असतं. अँटी स्मोकिंगची एक क्रिएटिव्ह जाहिरात आणलीय.
Aug 23, 2014, 06:12 PM ISTरक्षाबंधनासाठी आली खास बोलकी राखी!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 10:32 AM ISTविवेक ओबेरॉय झाला `स्पायडरमॅन`!
हॉलिवूड सिनेमांमध्ये आता बॉलिवूडचाही ठसा उमटू लागला आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या "द अमेझिंग स्पायडरमॅन २` या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी विवेक ओबेरॉयनं आवाज दिला आहे.
Apr 20, 2014, 04:44 PM IST