एटीएममध्ये पैसे नसल्याने नोटाबंदीसारखी परिस्थिती, आरबीआय - सरकार सतर्क
देशातील अनेक राज्यांमधील एटीएममध्ये गेल्या काही दिवसांत कॅश उपलब्ध नसल्याने नोटाबंदीसारखी समस्या निर्माण झालीये.
Apr 17, 2018, 10:36 AM ISTSBIच्या एटीएम कार्डवर मिळणार ही सुविधा, ४२ कोटी ग्राहकांना होणार फायदा
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या एटीएम कार्डधारकांसाठी मोठी सुविधा घेऊन आलीये. यामुळे एसबीआयचे ग्राहक आपल्या एटीएम कार्डला कंट्रोल करु शकतात.
Mar 17, 2018, 01:36 PM ISTअजब गावचं गजब एटीएम, १०० रुपयांचं बटण दाबून ५००ची नोट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 08:20 PM ISTलातूर | अजब गावाचं गजब एटीएम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 10:56 AM ISTलातूरच्या एटीएममध्ये अजब प्रकार, नागरिकांना क्षणिक आनंद
लातूरच्या निलंगा तालुक्यातील निटूरच्या मधल्या एका खाजगी कंपनीच्या एटीएमवर काल रात्री अजब प्रकार घडला. मात्र, या अजब प्रकारामुळे नागरिकांचा चांगलाच फायदा झाला. पण तोही क्षणिकच होता.
Mar 7, 2018, 09:23 AM ISTSBI ने तुमच्या खात्यातून कापले पैसे, जाणून घेणे जरूरी आहे...
तुमचे स्टेट बँकेत खाते आहेत तर ही तुमच्यासाठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्या मोबाईलवर बँक खात्यातून १४७.५० रुपयांची कपात केली असा मेसेज आला असेल. पण सर्व ग्राहकांना समजले नाही की देशातील सर्वात मोठ्या बँकेतून ही रक्कम का कट करण्यात आली. या संदर्भात बँकेने मेसेजमधूनही माहिती दिली नाही की का १४७.५० रुपये कट करण्यात आले. सोशल मीडिया आणि ऑनलाइन फोरममध्ये ग्राहकांनी तक्रार दाखल केली आहे. यात पैसे का कट करण्यात आले याची माहिती मागितली आहे.
Mar 6, 2018, 06:20 PM ISTनागपूरमध्ये वॉटर एटीएम चा शुभारंभ
नागपूरमध्ये ग्रामस्थांना आनंदाची बातमी...
Mar 1, 2018, 10:31 AM ISTइंदोर | एटीएममध्ये चिमूरडीवर पिस्तूल रोखून चोराचा दाम्पत्याच्या पैशांवर डल्ला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 07:42 PM ISTमुलाला ओलीस धरून एटीएममध्ये केली लूट
ATM मध्ये लुटमार होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
Jan 31, 2018, 04:54 PM ISTआता ATM मधून डेबिट कार्ड न वापरताच काढता येणार रोकड
बँका आपल्या ग्राहकांच्या सुविधांसाठी नव-नव्या सुविधा घेऊन येत आहेत. आता असं एक एटीएम येत आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही डेबिट कार्ड किंवा पिन नंबर न वापरताही कॅश काढू शकणार आहात.
Jan 6, 2018, 06:34 PM IST२०० रुपयांच्या नोट संदर्भात महत्वाची बातमी
आरबीआयने २०० रुपयांची नोट चलनात आणली. मात्र, अद्यापही २०० रुपयांच्या नोटा व्यवहारात मोठ्या प्रमाणात पहायला मिळत नाही. बँकांकडून काहीच नोटा नागरिकांना मिळाल्या आहेत.
Jan 4, 2018, 06:08 PM ISTमुलुंड एटीएम क्लोनिंग प्रकरण : तपासात धक्कादायक खुलासे
मुलुंड एटीएम क्लोनिंग प्रकरणात नवघर पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्यात. यातील दोन आरोपी रोमानियन नागरिक आहेत. पोलीस तपासात या सर्वांनी धक्कादायक खुलासे केलेत.
Jan 1, 2018, 07:06 PM ISTमुलुंड एटीएम लूट : परदेशी दाम्पत्याला अटक
पंधरा दिवसांपूर्वी मुलुंडच्या एटीएममधून एटीएमचा डेटा चोरून मुंबईतल्या १०० हून अधिक जणांना गंडा घालणाऱ्या एका परदेशी दाम्पत्याला पकडण्यात मुलुंडच्या नवघर पोलिसांना यश आलंय. देशाची राजधानी नवी दिल्लीमधून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलंय. आज त्यांचा ट्रान्झिट रिमांड घेण्यात येणार आहे.
Dec 28, 2017, 08:23 AM ISTमुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणी ४३ जणांची तक्रार
मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. या प्रकरणी आतापतर्यं जवळपास २० लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे.
Dec 20, 2017, 11:26 AM ISTसावधान... तुमचं अकाऊंटही क्षणात होऊ शकतं रिकामं!
सावधान... तुमचं अकाऊंटही क्षणात होऊ शकतं रिकामं!
Dec 19, 2017, 11:07 PM IST