कोल्हापूर येथे एसटीला आग, आगीत बस जळून खाक
कोल्हापूर-गारगोटी एसटीला आग आगली. या आगीत बस जळून खाक झाली.
Feb 10, 2018, 11:24 AM ISTएसटी महामंडळाकडून मराठी तरुणांची थट्टा
मोठ्या दिमाखात 'जय महाराष्ट्र' शब्द मिरविणाऱ्या राज्य परिवहन अर्थात एसटीने मराठी तरुणांची कशी थट्टा केली आहे. याचे उदाहरण देणारे धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे.
Jan 14, 2018, 09:01 PM IST'महाराष्ट्र बंद'च्या दिवशी एसटीचं २० कोटींचं नुकसान
एसटीला भीमा-कोरेगावच्या घटनेमुळे झालेल्या आंदोलनात तब्बल २० कोटींचं नुकसान सहन करावं लागलंय... मात्र, हे नुकसान आंदोलनकर्त्यांकडून वसूल केलं जाणार नाही.
Jan 5, 2018, 11:21 AM ISTमहाराष्ट्र बंद आंदोलन : राज्यात २६ एसटी तर मुंबईत ९० बसची तोडफोड
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकांनी एसटीलाच टार्गेट केले. राज्यभरात तब्बल २६ बसेसची तोडफोड केली तर मुंबईत ९० बेस्टच्या गाड्या फोडल्यात.
Jan 3, 2018, 08:14 PM ISTऔरंगाबादमध्ये इंटरनेट सेवेसहीत शाळा, बस बंद
खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा रात्री १२ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आलीय. आज रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहतील, तसे आदेशच पोलीस आयुक्तांनी दिलेत.
Jan 3, 2018, 10:47 AM ISTवसईतही 'रेल रोको'चा प्रयत्न, परिस्थिती नियंत्रणात
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचे पडसाद आज वसई विरारमध्येही पहायला मिळाले.
Jan 3, 2018, 10:35 AM ISTएसटी बसमधील दूधजन्यपदार्थ वाहतूक बंदी उठवली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 11:27 PM ISTप्रवासी संख्या घटल्याने एसटी आर्थिक संकटात
राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी आणखी आर्थिक खड्ड्यात रुतली आहे. प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने उत्पन्नही घटले आहे.
Dec 13, 2017, 03:48 PM ISTएसटीच्या ताफ्यात लवकरच 1200 शिवशाही
खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गांवर अत्याधुनिक अशा शिवशाही बस सुरू केल्या आहेत.
Oct 30, 2017, 01:07 AM ISTमुंबई | एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, वाहतुक सेवा हळूहळू पूर्व पदावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2017, 12:58 PM ISTएसटी संपाबाबत सर्वात मोठी बातमी
राज्य सरकारलाही काही वेतनवाढीसाठी काही तारखांच्या मर्यादा दिल्या आहेत. कोर्टाने अनेकवेळा सरकारला धारेवर धरलं आहे.
Oct 20, 2017, 09:27 PM ISTकोण समजून घेणार एसटी कामगारांची व्यथा
आज 21 व्या शतकात जीवन जगताना 10 ते 12 हजार रुपयामध्ये घर चालवणं सोप नाही. तरी देखील एसटी कर्मचारी कमी वेतनात रात्रंदिवस काम करतात.
Oct 20, 2017, 07:03 PM IST