औरंगाबादमध्ये लेक्ष वेधून घेतीये ही खास भुंगा बाईक
औरंगाबादमधल्या माळीवाडा गावातल्या रस्त्यावर धावणारी दुचाकी सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय...ही नक्की सायकल आहे की बाईक हे सांगणं जरा कठीण आहे, पण ती तयार करणाऱ्या शेख बबलूची ही करामत आहे.
Feb 21, 2018, 03:59 PM ISTऔरंगाबाद । २ हजार टन कचरा रस्त्यावर पडल्याने नागरिक हैराण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 03:42 PM ISTऔरंगाबादमध्ये कचरा प्रश्न गंभीर, २ हजार टन कचरा रस्त्यावर
औरंगाबादचा कचरा प्रश्न गंभीर होत चालला आहे, अजूनही तोडगा निघत नसल्याने शहरात सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे.
Feb 21, 2018, 03:41 PM ISTऔरंगाबाद | सावधान तुम्ही गितांजली डायमंड्समधून हिरे घेतलेत?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 08:34 AM ISTसुखवार्ता | औरंगाबादच्या रॅन्चोची भुंगा बाईक
Feb 20, 2018, 11:05 PM ISTपाचव्या दिवशीही औरंगाबादची कचराकोंडी कायम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 08:55 PM ISTसमृद्धीला प्रखर विरोध करणारं फातियाबाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 05:59 PM ISTमहामार्गामुळे एकमेकांपासून दुरावलेल्या गावांचा ग्राऊंड रिपोर्ट...
समृद्धी महामार्गामुळे अनेक गावं समृद्धीच्या वाटेवर असताना एका गावात मात्र नैराश्य पसरलंय. रेडीरेकनर दारामुळे जमिनीच्या मोबदल्यातली तफावत त्यास कारणीभूत ठरलीय. या गावात नैराश्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केलाय.
Feb 20, 2018, 04:55 PM ISTनोकरीचे आमिष दाखवून ६ लाखांची लाच, विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना अटक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना पोलिसांनी अटक केलीय. डॉक्टर ईश्वर मंझा यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीय.
Feb 20, 2018, 11:26 AM ISTऔरंगाबाद | मराठवाडा विद्यापीठातील उप कुलसचिवांना लाच घेताना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 11:18 AM ISTऔरंगाबाद । पीएनबी घोटाळा । ईडीकडून गीतांजली डायमंडवर छापे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 06:04 PM ISTमुलं जन्माला घाला, संगोपन आम्ही करू - साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर
देशभक्तीसाठी मुलं जन्माला घाला...तुम्हाला शक्य नसेल, तर त्यांचं संगोपन आम्ही करू असं खळबळजनक विधान साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी म्हटलंय.
Feb 19, 2018, 04:50 PM ISTशिवजयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादमध्ये दीपोत्सव
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला.
क्रांतिचौक भागात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दिवे पेटवत महाराजांचे विचार समाजात रुजवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. दिव्यांच्या लख्ख लख्ख प्रकाशाने क्रांतिचौक उजळून निघाला. जवळपास एक हजार दिवे यावेळी शिवप्रेमींनी पेटवले. यावेळी संपूर्ण परिसर शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला होता.
Feb 19, 2018, 12:10 PM IST....म्हणून अजिंठा - वेरुळची शिल्पं अंधारात!
औरंगाबाद महावितरणकडून जगप्रसिद्ध अजिंठा - वेरुळ लेण्यांची वीज कापण्यात आलीय.
Feb 17, 2018, 04:40 PM ISTऔरंगाबाद | कचरा कोंडी सोडविण्यात पालिका दुसऱ्या दिवशीही अपयशी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 17, 2018, 01:59 PM IST