कचरा प्रश्न

औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाल्याची माहिती शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलीय. 

Mar 8, 2018, 01:19 PM IST

पुण्यातही कचऱ्यावरुन रणकंदन, कचरा प्रकल्पाला आग

शहरातील रामटेकडी परिसरामधल्या रोकेम कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आग लागली आहे. दरम्यान, हा प्रकल्प रद्द करण्यासाठी ही आग सत्ताधाऱ्यांनीच लावली असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

Mar 7, 2018, 04:45 PM IST

औरंगाबाद कचरा समस्येवरून सरकारवर विरोधकांची टीका

औरंगाबाद शहरातील कचरा समस्येवरून आज सभागृहात विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. नंतर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. 

Mar 6, 2018, 01:10 PM IST

औरंगाबाद | कचरा प्रश्नावर महापालिकेची उपाययोजना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 02:25 PM IST

कचरा प्रश्न सोडवण्यासाठी नागरीक आले पुढे...

औरंगाबादचा कचरा प्रश्न सोडवण्याआठी आता नागरिकांनी एक पाऊल पुढं टाकलं आहे.

Mar 4, 2018, 10:11 PM IST

औरंगाबाद कचरा प्रश्न : नागरिकांचा संतापाचा उद्रेक, गाड्यांवर दगडफेक

कांचनवाडीत कचरा प्रश्न चांगलाच पेटलाय. आज महापालिकेनं कांचनवाडीत कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला जोरदार विरोध करताना हिंसक पवित्रा घेतला. यावेळी दगडफेक करण्यात आली.

Mar 1, 2018, 11:23 PM IST

औरंगाबाद | कचरा प्रश्न चिघळला, आंदोलनाला हिंसक वळण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 08:23 PM IST

औरंगाबाद | मिटमीटा कचरा प्रश्न चिघळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 11:29 AM IST

औरंगाबाद । कचरा प्रश्न चिघळणार, ग्रामस्थांचा चर्चेला विरोध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 24, 2018, 02:04 PM IST

औरंगाबादचा कचरा प्रश्न बिकट, ग्रामस्थांशी चर्चा निष्फळ

कचराकोंडी कायम राहण्याचीच चिन्हं दिसत आहेत. नारेगाववासीयांशी पालकमंत्री दीपक सावंतांची चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आंदोलनासोबतच आरोग्याची समस्याही बिकट होणार आहे.

Feb 24, 2018, 09:29 AM IST

आठवडा झाला तरी औरंगाबादच्या कचऱ्याची कोंडी कायम

आठवडा उलटला तरी औरंगाबादचा कचरा प्रश्न कायम आहे. शहरातल्या रस्त्यांवर २५०० टन कचरा पडलाय. त्याची विल्हेवाट कशी लावावी या प्रश्नाचे उत्तर महापालिकेला सापडलेले नाही.

Feb 23, 2018, 03:06 PM IST

औरंगाबाद | कचऱ्याचा प्रश्न गंभीर, आयुक्त मुंबईच्या भेटीवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 12:24 PM IST

औरंगाबादच्या कचऱ्यांचा प्रश्न मुंबईत सोडवण्याचा प्रयत्न

 कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौर नंदकुमार घोडीले, आयुक्त दीपक मुगलीकर मुंबईत आलेत.

Feb 22, 2018, 11:18 AM IST