पालकांनो सावधान! भारतात बनलेली 7 कफ सिरप WHO कडून बॅन, जगात 300 हून अधिक जणांचा मृत्यू
Cough Syrup: कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनेची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) कडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने कार्यवाही सुरु केली आहे.
Jun 20, 2023, 07:30 PM ISTCough Syrup संदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 1 जूनपासून नवीन नियम लागू
Cough Syrup Export Guidelines : भारतातून परदेशात निर्यात करण्यात आलेल्या कफ सिरपमुळे गेल्या वर्षी अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भारतातील वैद्यकीय उत्पादनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याचपार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
May 23, 2023, 03:39 PM ISTठाण्यात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या कफ सिरपचा अवैध साठा जप्त
गाडीतील खाक्या रंगाच्या बॉक्समध्ये कफ सिरपच्या 144 बाटल्या आढळल्या
May 22, 2018, 08:58 PM ISTकफ सिरप प्रमोट केल्याने विद्या बालनला नोटीस
फूड अॅण्ड ड्र्ग्ज असोसिएशनने विद्या बालनला कफ सिरपचे प्रमोशन केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे.
Dec 4, 2017, 01:30 PM ISTखोकल्यावरील औषध घरच्या घरीच तयार करा!
मुंबई : सर्दी खोकला झाला तर आपण पटकन जवळच्या केमिस्टकडे जातो आणि कोणतेतरी कफ सिरप घेऊन येतो.
Mar 23, 2016, 05:48 PM ISTकफ सिरपमध्ये असतात अमली पदार्थ!
अनेक मेडिकल स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध होत असलेल्या कफ सिरप्समध्ये अमली पदार्थ असातात. कोडेन फॉस्फेट नामक नशिला पदार्थ बऱ्याच कफ सिरप्समध्ये वापरला जात असल्याचं अन्न आणि ऑषध प्रशासनाला मेडिकल स्टोअर्सच्या पाहाणीत आढळून आलं.
May 30, 2013, 05:46 PM IST