कमाई

आलिया-श्रद्धापेक्षाही जास्त कमाई आहे कपिल शर्माची

बॉलीवूडमधील कलाकारांची कमाई ही टीव्ही कलाकारांपेक्षा अधिक असते असे म्हटले जाते. मात्र कॉमेडियन कपिल शर्माने हे खोटं ठरवलंय. 

Aug 31, 2016, 08:53 AM IST

बायोपिकच्या राईट्ससाठी धोनीला मिळाले तब्बल 80 कोटी रुपये

भारतीय वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे.

Aug 22, 2016, 08:16 PM IST

दुसऱ्या दिवशीही 'मोहेनजो दारो'वर रुस्तम भारी

मोहेनजो दारो आणि रुस्तम हे दोन्ही चित्रपट शुक्रवारी रिलीज झाले आहेत.

Aug 14, 2016, 06:59 PM IST

सुल्तानने ५ दिवसातच तोडले कमाईचे रेकॉर्ड

सलमान खानच्या 'सुल्तान' सिनेमान सुल्तान कामगिरी केली आहे. बॉक्स ऑफिसवर जबगदस्त कमाई सुरुच आहे. जगभरात रिलीज झालेल्या सुल्तानने पहिल्या 5 दिवसात ३०० कोटींची कमाई केली आहे.

Jul 12, 2016, 02:24 PM IST

आयपीएलमुळे भारतीय अंपायर्सचे अच्छे दिन

यंदाच्या आयपीएलमुळे भारतीय अंपायर्सचे अच्छे दिन आले असंच म्हणावं लागेल.

Jul 10, 2016, 08:22 PM IST

रजनीकांतच्या कबालीची रिलीज आधीच 200 कोटींची कमाई

बॉलीवूडमध्ये सलमान, शाहरुख आणि आमिर या तिन्ही खानचे चित्रपट बक्कळ कमाई करतात पण रजनीकांत मात्र या तिन्ही खान मंडळींवर भारी पडला आहे.

Jun 12, 2016, 06:24 PM IST

बॉक्स ऑफीसवर हाऊसफूल 3 सूसाट

समीक्षकांनी भलेही कॉमेडी चित्रपट हाऊसफूल ३ला पसंतीची पावती दिली नसली तरी प्रेक्षक मात्र या चित्रपटासाठी गर्दी करत असल्याचं या चित्रपटानं जमवलेल्या गल्ल्यावरून दिसत आहे.

Jun 6, 2016, 11:08 PM IST

आयपीएलमध्ये कोणी कमावले किती रुपये

आयपीएलच्या ९ व्या सीजनची सनरायजर्स हैदराबाद चॅम्पियन ठरली. हैदराबादने बंगळुरुवर ८ रन्सने विजय मिळवला. रविवारी झालेल्या या सामन्यानंतर खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला.

May 30, 2016, 05:02 PM IST

बॉक्स ऑफिसवर सैराटची रेकॉर्डब्रेक कमाई

बॉक्स ऑफिसवर सैराटची रेकॉर्डब्रेक कमाई

May 6, 2016, 09:19 PM IST

'सैराट'ची पहिल्याच आठवड्यात कोटीच्या कोटी उड्डाणं

सैराट सिनेमाची झिंग सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चढली आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून परश्या आणि अर्चीची ही लव्हस्टोरी रसिकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे. 

May 5, 2016, 11:15 PM IST

बॉलिवूडमुळे मध्य रेल्वे किती कमाई करते? जाणून घ्या...

मध्यरेल्वे सामान्य प्रवाशांकडून कमाई करते... पण मिळकतीचं आणखी एक माध्यम मध्य रेल्वेला उपलब्ध आहे.

May 5, 2016, 06:34 PM IST

मध्य रेल्वेची सिनेमांच्या माध्यमातून घसघशीत कमाई

मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली रेल्वे अनेक सिनेमांमध्ये झळकते. गेल्या वर्षभरात जवळपास 18 सिनेमे आणि टिव्ही सिरिअल्समध्ये मध्य रेल्वे झळकली.

May 4, 2016, 11:30 PM IST

'सैराट'ची ४ दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई

बॉक्स ऑफिसवर सिनेमाचा नवा रेकॉर्ड

May 4, 2016, 01:39 PM IST

गुडन्यूज ! आता फेसबूकवरही कमवता येणार पैसे

फेसबूकवर तुम्ही पैसे देखील कमवू शकणार

May 3, 2016, 09:06 PM IST