कर्मचारी

मासिकपाळीदरम्यान महिलांच्या सुट्टीबाबत कायदा व्हावा: वृंदा करात

नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी यासाठी कायदा होण्याची आवश्यकता आह, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी व्यक्त केले आहे.

Aug 16, 2017, 11:23 PM IST

बेस्टचे पगार वेळेवर होण्यासाठी रामबाण उपाय

बेस्टचे परिवहन विभागाचे पगार वेळेवर व्हावेत यासाठी स्थायी समितीनं अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Aug 16, 2017, 10:24 PM IST

वसईची सार्वजनिक वाहतूक सेवा बोंबलली!

वसईची सार्वजनिक वाहतूक सेवा बोंबलली!

Aug 16, 2017, 03:06 PM IST

वसईची सार्वजनिक वाहतूक सेवा बोंबलली!

वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेचे ७०० कर्मचारी १४ ऑगस्टपासून संपावर आहेत. आज तिसऱ्या दिवशीही हा संप सुरूच आहे. यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय. 

Aug 16, 2017, 01:34 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या अडचणींत वाढ

मुंबई विद्यापीठाच्या अडचणींत वाढ

Aug 8, 2017, 09:57 PM IST

उद्धव ठाकरेंसोबतची बैठक निष्फळ, बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा संप अटळ

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे आता बेस्ट बसचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार हे निश्चित आहे.

Aug 6, 2017, 10:54 PM IST

'बेस्ट' तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात

मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांनी उद्या संपाची हाक दिल्यानं पालिका प्रशासनाची पळापळ सुरु झालीय.

Aug 6, 2017, 10:08 PM IST

'स्नॅपडील'मध्येही कॉस्ट कटिंग... ६०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता!

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'स्नॅपडील'ही सध्या तोट्यात असल्याचं दिसतंय. आपला खर्च कमी करण्यासाठी 'स्नॅपडील'ही आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याच्या विचारात आहे.

Aug 3, 2017, 06:23 PM IST

केंद्र सरकारी कर्मचा-यांना निवृत्तीच्या दिवशीच मिळणार पीएफ-पेन्शन

केंद्र सरकारी कर्मचा-यांना सरकारनं दिलासा दिला आहे. केंद्र सरकारी कर्मचा-यांना आता त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच पीएफ तसंच पेन्शन मिळणार आहे. 

Jul 20, 2017, 11:04 PM IST