कार

बंदुकधारी चोरट्यांनी दिवसाढवळ्या उडवली लालूंच्या जावयाची कार

उत्तरप्रदेशात कायदा - सुव्यवस्थेचे कसे तीन -तेरा वाजलेत, हे या घटनेवरून तुमच्या लक्षात येईलच. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या जावयाची कारच चोरट्यांनी बंदूकीचा धाक दाखवत लंपास केलीय. 

Feb 4, 2016, 06:05 PM IST

टाटाची 'जॅग्वॉर एफ टाइप एसव्हीआर' लवकरच बाजारात

नवी दिल्ली : देशातील अग्रणीच्या कार उत्पादन कंपनी टाटा लवकरच एक नवीन गाडी बाजारात आणणार आहे. 

Feb 2, 2016, 08:47 AM IST

५० कार एकमेकांवर आदळल्या, ४ ठार

युरापोय देशातील स्लोव्हेनियात धुक्या दरम्यान झालेल्या अपघातात, ५० गाड्या एकमेकांवर आदळल्या, ज्यात चार लोकांचा मृत्यू झाला. 

Jan 31, 2016, 04:37 PM IST

एक सुंदर 'तरुणी' रस्त्यावर कारच्या खाली! VIDEO पाहा पुढे काय झाले?

एक 'तरुणी'  रस्त्यावर पार्क केलेल्या कारच्या खाली जाते. ती कार ठिक करण्यासाठी कारच्या बोनेट खाली सरळ झोपते. त्यानंतर जे झाले त्यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही...मात्र, एक मजेदार घटना पुढे आली.... 

Jan 22, 2016, 04:00 PM IST

सौरव गांगुलीच्या पत्नीच्या गाडीला अपघात

माजी भारतीय क्रिकेट कॅप्टन आणि सीएबी अध्यक्ष सौरव गांगुली याची पत्नी डोना गांगुली हिच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडलीय. 

Jan 16, 2016, 12:22 PM IST

पूर्ववैमनस्यातून कारने दीड वर्षांच्या मुलाला चिरडलं

येथील कोलीवली गावात धक्कादायक घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे.  पूर्ववैमनस्यातून कारनं दीड वर्षांच्या मुलाला चिरडले. मात्र, हा अपघात नव्हता तर पूर्ववैमनस्यातून हा प्रकार केल्याचे पुढे आलेय.

Jan 11, 2016, 02:24 PM IST

अंधेरीत भरधाव कारने ६ जणांना चिरडले

मुंबईतील अंधेरीमध्ये एका भरधाव कारने ६ जणांना चिरडले. काल रात्री ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झालेत.

Jan 10, 2016, 12:05 PM IST

यवतमाळमध्ये कार आणि ट्रकमध्ये अपघात, दोन जण ठार

यवतमाळमध्ये कार आणि ट्रकमध्ये अपघात, दोन जण ठार

Jan 9, 2016, 01:00 PM IST

VIDEO : आता, पेट्रोलवर चालणारी कार पाण्यावरही चालणार!

महागाईच्या या दिवसांत तुम्हाला पाण्यावर चालणारी कार मिळाली तर... देसी निर्मात्याच्या संकल्पनेतून असं एक पाण्याच्या साहाय्यानं बनलेलं 'देसी इंधन' तयार झालीय खरं...

Jan 9, 2016, 12:25 PM IST

नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!

आपल्या नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह एका तरुणाला चांगलीच महागात पडलीय.

Jan 5, 2016, 12:50 PM IST

नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!

नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात! 

Jan 5, 2016, 11:49 AM IST

दाऊदची कार जाळणाऱ्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या

दिल्लीनजिक असलेल्या उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये राहणाऱ्या स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आपल्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळत असल्याचं म्हटलंय. 

Jan 1, 2016, 01:15 PM IST

कार दरीत कोसळली, चौघे बचावले

कार दरीत कोसळली, चौघे बचावले

 

Dec 28, 2015, 09:40 PM IST