close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

काश्मीरी पंडीत

काश्मीरी पंडीतांसोबत पंतप्रधान मोदींनी म्हटला संस्कृत श्लोक (व्हिडीओ)

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ह्यूस्टन येथे काश्मीरी पंडीतांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट 

Sep 22, 2019, 09:56 AM IST

श्रीनगरमध्ये भररस्त्यात महिलेच्या 'वंदे मातरम'च्या घोषणा

देशभरात ७१ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच वेळी श्रीनगरचा लाल चौक एका महिलेनं 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी चांगलाच दणाणून सोडला. 

Aug 16, 2017, 09:41 AM IST

काश्मीरी पंडीतांची हृदय हेलावून सोडणारी कहाणी

आपण काश्मीरी पंडीतांबाबत ऐकून हैरान व्हाल, गेल्या २५ वर्षांपासून काश्मीर घाटीत केवळ एकाच काश्मीरी कुटुंबाला त्यांचे घर मिळाले आहे. सुरुवातीला काश्मीरी पंडीतांना धमकी दिली गेली. तुम्ही इस्लामचा स्वीकार करा नाहीतर काश्मीर सोडून जा. त्यानंतर काश्मीरी पंडीत रातोरात आपल्याच राष्ट्रात  परागंदा होत विस्थापिताचे जिने जगत आहेत. ते बेघर झालेत.

Nov 28, 2015, 02:46 PM IST