प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करून शाळेत धाडले!
कॅनडामध्ये एका डोकेफिरू प्रियकरानं आपल्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले... इतकंच नाही तर त्यानं हे मांसाचे तुकडे शाळा आणि राजकीय पक्षांना धाडले... या क्रूर व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Dec 24, 2014, 12:06 PM ISTकॅनडाच्या माजी उपपंतप्रधान म्हणाल्या, दोघा खासदारांनी केला रेप
कॅनडाच्या माजी उप पंतप्रधान शीला कॉप्स यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. कॉप्स यांच्या पक्षाच्या दोन खासदारांनी त्यांच्यावर दोन वेळा बलात्कार केल्याचा आरोप कॉप्स यांनी केला आहे.
Nov 11, 2014, 09:23 PM ISTमहिलेने उचलले गोल्डन बॉय सुशील कुमारला, फोटो झाला व्हायरल
२० व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुन्हा एकदा सुशील कुमारच्या नेतृत्वाखाली कुस्तीपटूंनी शानदार प्रदर्शन करत पाच गोल्ड मेडल भारताच्या पारड्यात टाकले आहे. सुमारे आठ वर्षांपासून एकानंतर एक पदक आपल्या नावावर करणाऱ्या सुशील कुमार ग्लासगोमध्ये सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्यामुळेच गोल्ड मेडल जिंकल्यावर एका कॅनेडियन महिला खेळाडूने त्याला आपल्या हातांनी उचलून घेतले आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Aug 1, 2014, 06:20 PM ISTगर्भधारणेचा कालावधी कमी करतं जास्त तापमान
जर तुम्हाला गर्भवती आहे आणि आपलं बाळ पूर्णपणे निरोगी आणि सुदृढ असावं, असं आपल्याला वाटतं तर तापमान वाढण्याआधी तुम्ही कुठं थंडीच्या ठिकाणी राहा. कारण वाढलेलं तापमान तुमच्या गर्भधारणेचा कालावधी कमी करू शकतो. एका अभ्यासानुसार हे सांगण्यात आलंय की, जर चार-सात दिवस गर्भवती महिला ३२ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात राहत असेल, तर महिलेची डिलिव्हरी वेळेआधीच होण्याचं प्रमाण २७ टक्क्यांनी वाढतं.
Apr 3, 2014, 09:10 AM ISTबराक ओबामा हरले बिअरची पैज
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी ऑलिंपिकमधील आइस हॉकी सामन्यासाठी पैज लावली होती. खेळांची आवड असणाऱ्या ओबामा यांनी कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याशी दोन पेटी बिअरचीही पैज लावली होती.
Mar 10, 2014, 10:36 AM ISTगूगल हॅक करा, २७ लाख डॉलर मिळवा!
सर्च इंजिन गूगलनं नवी ऑफर ठेवलीय. ती म्हणजे जो कोणी त्याचं ब्राऊजरवरील ऑपरेटिंग सिस्टिम क्रोम ओएस हॅक करेल , त्याला गूगलकडून २७ लाख डॉलर बक्षिस मिळेल.
Jan 27, 2014, 10:44 AM ISTअबब! अमेरिका @ उणे ५२!
ध्रुवीय वादळाच्या तडाख्यामुळं निम्मी अमेरिका बर्फमय झालीय. उत्तर अमेरिकेत कॅनडाच्या सीमेवर असलेल्या मोंटाना राज्यात तर उणे ५२ अंश इतके तापमान नोंदवलं गेलंय. शतकातलं सर्वात थंड तापमान म्हणून हे नोंदवलं जाण्याची शक्यता आहे.
Jan 8, 2014, 12:36 PM ISTकॅनडामधील रस्त्याला ए आर रेहमानचे नाव
संगितकार ए. आर. रेहमानचा कॅनडामध्ये नुकताच सन्मान करण्यात आला आहे. कॅनडामधील एका रस्त्याला त्याचे नाव दिल्याची माहिती स्वत: रेहमान दिली आहे.
Nov 5, 2013, 11:20 PM ISTकॅनडात अण्णांना एक लाख डॉलर्सचा पुरस्कार!
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा ‘आंतराष्ट्रीय प्रामाणिकपणा’साठी कॅनडामध्ये विशेष सत्कार करण्यात आलाय.
Sep 27, 2013, 07:36 PM ISTहॅलिकॉप्टरला लटकले अन् कैदी सटकले!
कॅनडाच्या क्युबेकस्थित तुरुंग दुसऱ्या क्रमांकाचं तुरुंग म्हणून ओळखलं जातं. पण, याच तुरुंगातून दोन कैद्यांनी हॅलिकॉप्टरच्या साहाय्यानं पळ काढला आणि तुरुंग अधिकारी मात्र पाहतच राहिले. ही फिल्मी कहानी नुकतीच प्रत्यक्षात घडलीय.
Mar 19, 2013, 01:22 PM IST