नवी दिल्ली | हज यात्रेकरूंचे अनुदान कायमचं रद्द; सरकारचा निर्णय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 05:41 PM ISTकेंद्र सरकारने हज यात्रेवर मिळणारे अनुदान केले कायमचे रद्द
केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 16, 2018, 04:47 PM ISTराजस्थान पोलिसांनी रचला होता माझ्या एन्काऊंटरचा कट - प्रवीण तोगडिया
उपचारानंतर शुद्धीवर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया शुद्धीवर आले. यानंतर त्यांनी मंगळवारी अहमदाबादच्या हॉस्पीटलमध्येच एक पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी आपल्या एन्काऊंटरचा कट रचल्याचा खळबळजनक दावा केलाय.
Jan 16, 2018, 11:36 AM ISTकौशल्य विकास कोणाचा झाला? सरकारला पत्ताच नाही
मोठा गाजावाज करत केंद्र सरकारने ग्रामीण भागातील तरुणांसाठी कौशल्य विकास योजना सुरु केली.. मात्र तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या योजनेबाबत शंका निर्माण झाली आहे.
Jan 13, 2018, 10:49 PM ISTमोदी सरकारकडून परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सरकारने प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक म्हणजेच एफडीआयच्या नियम शिथिल केले आहेत.
Jan 10, 2018, 07:32 PM ISTशाळांमध्ये होत असलेल्या प्रार्थनांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका
शाळांमध्ये होत असलेल्या प्रार्थना विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Jan 10, 2018, 12:32 PM ISTभारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर... 8500 स्टेशनवर मिळणार फ्री वाय - फाय
भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर.
Jan 9, 2018, 10:16 PM ISTजिग्नेश मेवाणीची केंद्र सरकारवर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 02:22 PM ISTAadhaar लिंक करण्याबाबत आलीये खुशखबर, सरकारने घेतलाय हा निर्णय
आधारला छोट्या बचत योजनांना लिंक करण्याबाबत चांगली बातमी समोर आलीये. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस आणि किसान विकास पत्र सारख्या लहान योजनांना आधारशी लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवलीये.
Jan 9, 2018, 11:14 AM ISTनवी दिल्ली । सिनेमागृहातील राष्ट्रगीताबाबत आज पुन्हा सुनावणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 10:05 AM ISTनवी दिल्ली | संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 03:14 PM ISTकेंद्र सरकारकडून बचतीतून मिळणाऱ्या व्याजावर कात्री
केंद्र सरकारने पीपीएफ, किसान विकास पत्र आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे यांच्यासह अनेक लघुबचत योजनांच्या व्याजदरात 0.2 टक्क्यांची कपात करण्यात आलीय. यामुळे सर्वसामान्य नागरिकाला छोट्या बचतीतून मिळणा-या व्याजावर एकप्रकारे कात्री लागणार आहे.
Dec 28, 2017, 10:56 AM ISTसरकार बुळचट निघाले - शिवसेना
आमचे जवान मारले जात आहेत. तरीही केंद्र सरकार खुळचटासारखे बसून आहे, अशी थेट टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
Dec 26, 2017, 07:57 AM IST2018: मोदी सरकार पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत
2019मध्ये होऊ घातलेल्या देशभरातील निवडणुका डोळ्यासमोर घेऊन हे निर्णय प्रामुख्याने घेतले जाण्याची शक्यता आहे
Dec 24, 2017, 01:26 PM ISTबँका बंद होण्याच्या अफवांवर RBIने दिलं स्पष्टीकरण
गेल्या अनेक दिवसांपासून बँका बंद केल्या जाणार असल्याच्या अफवा प्रसारमाध्यमांत व्हायरल होत आहेत. या प्रकरणी आता सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 22, 2017, 11:17 PM IST