झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर मुख्य कोच
भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
May 26, 2016, 09:50 PM ISTप्रीती झिंटानं संजय बांगरला घातल्या शिव्या
आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटानं पंजाबचा कोच संजय बांगरला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आहे.
May 12, 2016, 04:07 PM ISTभारतीय संघाचा कोच न होण्यासाठी द्रविडने दिलं हे कारण
मुंबई : रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यावर भारतीय क्रिकेट संघाचा कोच कोण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, राहुल द्रविडने ही जबाबदारी पेलण्यास नकार दिल्याची बातमी पुढे येत आहे.
Apr 6, 2016, 09:05 PM ISTराहुल द्रविड होणार भारतीय संघाचा कोच ?
राहुल द्रविड होणार भारतीय संघाचा कोच ?
Apr 4, 2016, 07:44 PM ISTभारतीय संघाला मिळणार नवा कोच ?
ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्न यानं भारतीय संघाचा कोच व्हायची इच्छा व्यक्त केली आहे.
Apr 1, 2016, 06:21 PM ISTभारताचा कोच व्हायची ऑफर हसीनं नाकारली
भारतीय क्रिकेट संघाचा कोच व्हायची ऑफर आपण नाकारली, असा खुलासा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसीनं केला आहे.
Mar 3, 2016, 05:30 PM ISTभारतीय बनावटीचे मेट्रोचे कोच ऑस्ट्रेलियाला निर्यात
भारतामध्ये बनवण्यात आलेले मेट्रोचे कोच ऑस्ट्रेलियाला निर्यात करण्यात आले आहेत.
Jan 29, 2016, 06:26 PM IST'माझा कुत्रा जरी कोच असता तरी आम्हीच जिंकलो असतो'
मायकल क्लार्कच्या 'ऍशेस डायरी 2015' या पुस्तकातनं क्रिकेट जगतामध्ये सध्या एकच खळबळ माजवली आहे.
Nov 21, 2015, 07:46 PM ISTतडकाफडकीत कोचची नियुक्ती करू नये : धोनी
टीम इंडियाच्या खेळाडूंवर लक्ष देणारे अनेक व्यक्ती आहेत, आता भारतीय संघाच्या कोचचे पद अजूनही काही काळ रिक्त ठेवले तरी काही चिंता नाही, असे मत टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंग धोनीने व्यक्त केले आहे. तडकाफडकीने या पदावर व्यक्तीचे नियुक्ती करू नये असेही धोनी म्हटले आहे.
Jun 22, 2015, 03:25 PM ISTरवी शास्त्री टीम इंडियाचे नवे कोच, मिळणार सर्वांत जास्त मानधन?
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री भारतीय संघाचे नवे कोच म्हणून सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून हा दावा केलाय. रवी शास्त्रींकडे टीम इंडियाच्या कोच पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. टीम इंडियाचे सध्याचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपला आहे.
Jun 11, 2015, 02:14 PM ISTटीम इंडियाच्या अंतरिम कोच, प्रशिक्षकपदी प्रथमच भारतीय
माजी खेळाडू रवी शास्त्री यांची बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय बांगर बॅटिंग कोच आणि बी. अरुण हे बॉलिंग कोच असणार आहेत.
Jun 2, 2015, 01:02 PM ISTटीम इंडियाच्या कोचची जबाबदारी मिळाली, तर सांभाळणार : द्रविड
टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ मे महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन कोच कोण होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. नवीन कोचचा शोध देखील सुरु आहे.
May 6, 2015, 12:26 PM ISTडंकन फ्लेचर यांच्याकडून अपेक्षाभंग... पदरी निराशा!
गॅरी कस्टर्न यांच्यानंतर डंकन फ्लेचर यांनी टीम इंडियाच्या कोचपदाची सूत्र हाती घेतली. फ्लेचर हे टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतील अशी अपेक्षा होती. मात्र, फ्लेचर यांना त्यात काही यश आलं नाही. डंकन फ्लेचर यांना कोच म्हणून आपली छाप सोडता आली नाही.
May 3, 2015, 10:32 PM ISTयशस्वी कॅप्टन पण वादग्रस्त कोच... कपिल देव!
कपिल देव... भारताला पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कॅप्टन... कपिल देव हे क्रिकेटपटू आणि कॅप्टन म्हणून जेवढे यशस्वी ठरले तेवढं यश त्यांना भारताचे कोच म्हणून काही मिळवता आलं नाही. मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे अखेर त्यांना एका वर्षातच कोच पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं.
May 3, 2015, 10:11 PM IST