मुंबईकरांनो आताच सावधान व्हा ! कारण... पुढचे दोन महिने कोरोना वाढणार
Coronavirus in Mumbai : कोरोनाला हलक्यात घेऊ नका. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा. मुंबईकरांनो सावधान व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण पुढचे दोन महिने कोरोना वाढणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत कोरोना वाढणार असा अंदाज मुंबई महापालिकेनं व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा अलर्ट मोडवर आहे.
Mar 30, 2023, 09:50 AM ISTCorona Return : पुन्हा एकदा बूस्टर डोस घ्यावा लागणार, WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स
Omicron Variant: जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला हवा होता. पण गेल्या काही दिवसात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
Mar 29, 2023, 10:30 PM ISTCorona Returs : भुजबळ- शंभूराज देसाईंना कोरोना, आमदारांना टेन्शन... कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटची लाट
कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.. महाराष्ट्रासह देशभरात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय... त्यात छगन भुजबळ आणि शंभूराज देसाई या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यानं विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित आमदारांच्या काळजाचा ठोका चुकलाय...
Mar 29, 2023, 07:25 PM ISTCoronavirus in India : धोक्याची घंटा ! 'या' 6 राज्यांत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले, 10 -11 एप्रिलला मॉक ड्रिल
Coronavirus Updates : देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून 6 राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन सक्रिय रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सरकार अलर्ट जारी केला आहे.
Mar 29, 2023, 09:19 AM ISTCoronavirus : भुजबळ यांच्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याला कोरोना
Coronavirus News : कोरोनाने राज्यात पुन्हा डोकं वर काढले आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमधल्या मंत्र्याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
Mar 29, 2023, 08:01 AM ISTChhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
Chhagan Bhujbal Corona Positive : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झालेय. याबाबत त्यांनी ही माहिती दिली. काल सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
Mar 28, 2023, 01:24 PM ISTCorona : कोरोनाचा पुन्हा धोका वाढल्याने राज्यांना अलर्ट, RTPCR टेस्ट वाढविण्याच्या सूचना
Coronavirus Update: देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याचने पुन्हा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट जारी केला आहे. तसेच कोरोना चाचणी वाढविण्याच्याही सूचना केल्या आहेत.
Mar 28, 2023, 08:28 AM ISTCorona In India: सावधान! देशात वेगाने वाढतोय कोरोना, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद
कोरोना रुग्णांची नोंद होतेय. या पार्श्वभूमीर ICMR चे प्रमुख राजीव बहल यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
Mar 27, 2023, 07:09 PM ISTCoronavirus : तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू तर महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा वाढला
Coronavirus in Maharashtra : देशात कोरोनाचे 1300 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर महाराष्ट्रात सर्वात 159 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत.
Mar 23, 2023, 10:41 AM ISTOmicron च्या नवीन व्हेरिएंटने वाढवली डोकेदुखी, किती जीवघेणा; जाणून घ्या काय आहेत लक्षणे?
Coronavirus Omicron XBB.1.16: कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत नव्याने वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. Omicron चा नवीन प्रकार XBB.1.16 याने टेन्शन वाढवले आहे. देशातील कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण असल्याचे मानले जात आहे.
Mar 22, 2023, 10:22 AM ISTCorona Return : गेल्या 24 तासात कोरोनाचे 66 हजार रुग्ण, भारतात 'या' ठिकाणी रेडझोन
Corona Update : देशात H3N2 इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता कोरोना रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात तब्बल 66 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातही काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय.
Mar 20, 2023, 05:33 PM ISTCorona Returns : काळजी घ्या! कोरोना परततोय, तब्बल 129 दिवसांनंतर देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ
कोरोना महामारीचा आलेख कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा देशात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्ये वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Mar 20, 2023, 01:57 PM ISTगाफील राहू नका ! राज्यात 226 नवीन कोरोना रुग्ण, H3N2 चाही धोका वाढतोय
Corona and H3N2 influenza : राज्याचे टेन्शन वाढले आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबईतील दादर माहीम भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं महापालिकेनं स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. त्याचबरोबर H3N2 influenza याचेही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे.
Mar 17, 2023, 07:44 AM ISTनाव हाय, पैसा हाय, इज्जत हाय... तरीही Elon Musk का म्हणतायेत "मी मरण यातना सोसतोय"
Elon Musk : मला बर्लिन (berlin) येथे जायचं होतं, त्यावेळी अशा परिस्थितीत माझ्याकडं दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असं मस्क म्हणतात.
Jan 24, 2023, 04:15 PM ISTCovid Nasal Vaccine : कोरोना लसीकरणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी
COVID vaccine : कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. कोरोनाचे काही ठिकाणी आढळून येत आहे. आता प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला देशातली पहिली नेझल व्हॅक्सिन लॉन्च होणार आहे.
Jan 22, 2023, 07:47 AM IST