कोरोना व्हायरस

Unlock 5 : देशात नवे नियम लागू ; जाणून घ्या काय सुरु आणि काय बंद राहणार

अखेर याबाबतची अधिकृत माहिती समोर आलीच... 

Sep 30, 2020, 09:41 PM IST

देशात कोरोना रुग्णांची संख्या ६२ लाखांवर

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 

 

Sep 30, 2020, 10:03 AM IST

महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना

 कोरोनाचा धोका वाढत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  

Sep 29, 2020, 02:22 PM IST

देशात कोरोना रुग्णांची संख्या ६१ लाखांवर, गेल्या २४ तासांत ७७६ जणांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 

 

 

Sep 29, 2020, 10:10 AM IST

गेल्या ३६ तासांत १८९ पोलिसांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू

१८९ पोलिसांना गेल्या ३६ तासांत कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  

Sep 29, 2020, 09:56 AM IST

Coronavirus वर दहापट अधिक प्रभावी ठरतंय 'हे' औषध

वाचा सविस्तर वृत्त 

Sep 28, 2020, 10:44 PM IST

राज्यातील आणखी एका मंत्र्यांची कोरोनावर यशस्वी मात

योग्य उपचार आणि जनतेच्या शुभेच्छांमुळे लवकर बरे होण्यास मदत

Sep 28, 2020, 07:57 PM IST

देशात कोरोनाबाधितांची संख्या ६० लाखांवर

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ७४ हजार ७०३ इतकी झाली आहे.

 

Sep 28, 2020, 10:13 AM IST

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ८८,६०० रुग्ण वाढले; ११२१ जणांचा मृत्यू

साधारण आठवडाभरापूर्वी भारतात प्रत्येक दिवशी ९० हजाराहून अधिक रुग्ण सापडत होते. 

Sep 27, 2020, 10:00 AM IST

देशभरात कोरोनाच्या ८५,३६२ नव्या रुग्णांची नोंद; भारताने ५९ लाखांचा टप्पा ओलांडला

कोरोनामुळे आतापर्यंत देशातील ९३,३७९ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. 

Sep 26, 2020, 09:51 AM IST

केईएम रुग्णालयात आजपासून कोव्हिशिल्ड लशीच्या चाचणीला सुरुवात

आतापर्यंत लस घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या १३ स्वयंसेवकांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले आहे.

Sep 26, 2020, 08:13 AM IST

अभिनेता राहुल सुधीरला करोनाची लागण

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५८,१८,५७१ वर जाऊन पोहोचला आहे.

Sep 25, 2020, 08:59 PM IST

कोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार

कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. 

Sep 25, 2020, 08:57 PM IST

कोविड-१९ : 'या' देशाने दिला लॉकडाऊनचा इशारा, स्पेनमध्ये प्रादूर्भाव वाढला

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर स्पेनमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढलाय.  

Sep 25, 2020, 07:57 PM IST