कोरोना व्हायरस

पुण्यात कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या

पुण्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. त्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. 

Jul 7, 2020, 11:59 AM IST

पुण्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील चार अधिकाऱ्यांची नियुक्ती

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.  

Jul 7, 2020, 10:27 AM IST

कोरोनाचे संकट । पनवेलमध्ये आजपासून लॉकडाऊन अधिक कडक, यावर निर्बंध

रायगड जिल्ह्यातील पनवलेमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

Jul 7, 2020, 08:53 AM IST

बुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर

बुलडाणा जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. 

Jul 7, 2020, 08:07 AM IST

चांगली बातमी । गेल्या चार दिवसात १५ हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी

राज्यात एकीकडे कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढत असताना मोठा दिलासा देणारी बातमी. 

Jul 7, 2020, 07:35 AM IST

केडीएमसीच्या कोविड सेंटरमधील जेवणात किडे, रुग्णांकडून तक्रार

जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार...

Jul 6, 2020, 10:36 PM IST

'या' तारखेपासून राज्यात हॉटेल्स, लॉज पुन्हा सुरु होणार

असा असेल पुन:श्च हरिओमचा पुढचा टप्पा.... 

 

Jul 6, 2020, 07:14 PM IST

देशात आतापर्यंत १ कोटी लोकांच्या कोरोना चाचण्या- ICMR

कोरोना चाचण्यांच्या आकडेवारीने 1 कोटींचा टप्पा ओलांडला...

Jul 6, 2020, 03:50 PM IST

रुग्णालयाची ऑफर; २५०० रुपयांमध्ये मिळवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट

रुग्णालयाच्या ऑफरमुळे आरोग्य विभाग चिंतेत सापडलं आहे. 

Jul 6, 2020, 09:55 AM IST

डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयातील धक्कादायक वास्तव

शास्त्री रुग्णालयात दररोज गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. 

 

 

Jul 6, 2020, 08:41 AM IST

कोरोना रुग्णांच्या संख्येत रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर

कोरोना रुग्णांच्या संख्येत रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Jul 5, 2020, 11:26 PM IST

कोरोनाची लस तीन महिन्यांत येणार; केंद्रीय आयुष मंत्र्यांचा दावा

आता केवळ अंतिम टप्प्यातील गोष्टी बाकी असल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. 

Jul 5, 2020, 02:47 PM IST

'चीनमधून कोरोना आला नव्हता तोवर सारंकाही सुरळीत होतं'

चीनवर डोनाल्ड ट्रम्प यांचं आणखी एक टीकास्त्र 

 

Jul 5, 2020, 11:41 AM IST