कोरोना व्हायरस

Covid-19 : देशात कोरोना रुग्णांची संख्या ४७ लाखांवर

कोरोना व्हायरसचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. 

 

Sep 13, 2020, 10:46 AM IST

गृहमंत्री अमित शाह एम्स रुग्णालयात दाखल

आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
 

 

Sep 13, 2020, 08:27 AM IST

राज्यात आज कोरोनाच्या २२०८४ नव्या रुग्णांची नोंद; ३९१ मृत्यू

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०२ टक्के इतके झाले आहे. 

Sep 12, 2020, 11:03 PM IST

औरंगाबादमध्ये ऑक्सिजन बेडच्या शोधात रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण

अनेकांना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो आहे. 

Sep 12, 2020, 10:23 PM IST

पुण्यात ऑक्सिजन टँकर्सवर लागणार सायरन

टँकर्सवर सायरन लागल्याने ऑक्सिजनची जलदगतीने वाहतूक करणे शक्य होईल.

Sep 12, 2020, 08:58 PM IST

महापालिकेच्या रुग्णालयात जिवंत व्यक्तीला मृत घोषित केले? जाणून घ्या सत्य

रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या जमावाने कर्तव्यावर असणाऱ्या महिला डॉक्टरवर बळजबरी करत 'व्हेंटीलेटर' सुरू करण्यासाठी दबाव आणला. 

Sep 12, 2020, 03:42 PM IST

प्रत्येक शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन लिक्विड प्लॅन्ट टाकणे बंधनकारक - टोपे

ऑक्सिजनची गरज वाढली आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्हा रुग्णालयाने ऑक्सिजनचे प्लॅन्ट टाकले पाहिजे - टोपे

Sep 12, 2020, 02:42 PM IST

देशात कोरोना रुग्णांची संख्या ४६ लाखांवर; गेल्या २४ तासांत १,२०१ रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढातना दिसत आहे. 

 

Sep 12, 2020, 10:38 AM IST
Gaogavi 24 Taas 11Th Sep 2020 PT13M22S
Prime Time 11ThSep 2020 PT16M19S

प्राईम टाईम| ११ सप्टेंबर २०२०

Prime Time 11ThSep 2020

Sep 11, 2020, 11:20 PM IST

बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी कोरोना पॉझिटिव्ह

सोशल मीडियावरुन त्याने माहिती दिली आहे.

Sep 11, 2020, 10:59 PM IST

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांनी ओलांडला १० लाखांचा टप्पा; दिवसभरात २४ हजाराहून अधिक नवे रुग्ण

गेल्या 24 तासात राज्यात 14 हजार 308 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

Sep 11, 2020, 09:12 PM IST

'खाजगी लॅबधारकांच्या संगनमताने २७० कोटींची लूट', भाजपचा आरोग्य खात्यावर आरोप

कोरोनाच्या काळात खाजगी लॅबधारकांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Sep 11, 2020, 06:27 PM IST

Google वर सर्वाधिक सर्च, 'कोरोनाची कॉलर ट्यून कशी हटवायची', मोबाईल वापरकर्ते त्रस्त

गूगल सर्चमध्ये सर्वाधिक कोरोनाची कॉलर ट्यून बंद करण्याबाबत प्रश्न विचारले गेले. 

Sep 11, 2020, 05:50 PM IST