कोरोना व्हायरस

कोरोनाचा धोका : ब्रिटनमधून आलेले २१ जण कोरोना पॉझिटिव्ह

लंडनहून आलेल्या कोरोना ( coronavirus) पॉझिटिव्ह रुग्णांमुळे राज्यातही नव्या कोरोनाची भीती आहे.  ब्रिटनहून परतलेल्या २१ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Dec 23, 2020, 07:36 AM IST

कोरोनाचा धोका : मुंबई, ठाण्यात रात्रीच्या संचारबंदीची कठोर अंमलबजावणी

कोरोनाचे वाढते संकट (Corona crisis) पाहता मुंबईत (Mumbai) पुन्हा सरकारने नाईट कर्फ्यू (night curfew) लागू केला आहे.  

Dec 23, 2020, 07:13 AM IST

जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनाच्या नव्या व्हायरसविषयी दिलासादायक माहिती

ब्रिटनमध्ये नव्याने आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रकारावर जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जगभरातील नागरीक

Dec 22, 2020, 10:00 PM IST

लंडनहून भारतात आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण

युपोपिय देशात कोरोनाचा नवा विषाणू (New Coronavirus) सापडला आहे. सापडलेला नवा कोरोनाचा विषाणू अधिक घातक आहे. (Corona's new virus is ruinous) त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.  

Dec 22, 2020, 12:37 PM IST

जो बायडेन यांनी Live टीव्हीवर कोरोना लस टोचली, म्हणाले, 'आता घाबरून जाण्याची गरज नाही'

अमेरिकेचे (America) नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden ) यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे.  

Dec 22, 2020, 08:51 AM IST

युरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना राज्यात १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक

 संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून (Europe and Middle East countries) महाराष्ट्रात ( Maharashtra) येणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन (Institutional quarantine) बंधनकारक करण्यात आले आहे.  

Dec 22, 2020, 06:48 AM IST

नव्या कोरोना व्हायरसची भीती, या देशाने इंग्लंडमधून येणाऱ्या विमानांवर घातली बंदी

एकीकडे लसीकरणाची तयारी होत असताना कोरोनाच्या दुसऱ्या व्हायरसची भीती

Dec 20, 2020, 07:09 PM IST

ब्रिटनमध्ये कोरोनाचा व्हायरसचा नवा प्रकार, बुधवारपासून लॉकडाऊनची घोषणा

ब्रिटनमध्ये अनेक भागात पुन्हा लॉकडाऊन

Dec 15, 2020, 06:18 PM IST

'लस' आली आता कोरोना संपणार का?

 कोरोना लस (Corona vaccine) आल्यामुळे जगभरात आनंदाचा वातावरण आहे. पण चीनमधल्या वुहान व्हायरसचा (Wuhan virus)अंत लसीकरणामुळं होऊ शकत नाही, असे तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. 

Dec 15, 2020, 06:16 PM IST

भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांना कोरोनाची लागण

ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती. 

Dec 13, 2020, 06:18 PM IST

थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत यंदा नवे नियम

कोरोनाच्या ( coronavirus) संकटामुळे थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी (Thirty First Celebration) मुंबईत (Mumbai) यंदा नवे नियम असणार आहेत.  

Dec 12, 2020, 12:33 PM IST

मेघालयचे मुख्यमंत्री कोरोनाच्या विळख्यात

मेघालयमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १२ हजार ५८६ वर पोहोचली आहे. 

Dec 11, 2020, 08:16 PM IST

'सिरम' आणि भारत बायोटेक 'कोरोना लस'ची करावी लागणार आणखी प्रतीक्षा

कोरोना (Corona Virus) प्रतिबंधक 'लस'च्या (Corona Vaccine) आपत्कालीन परवान्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपन्यांनी केलेले अर्ज केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने प्रलंबित ठेवलेत. 

Dec 10, 2020, 08:33 AM IST