कोरोना व्हायरस

भारत बायोटेकच्या उपाध्यक्षांनी स्वत:वर कोरोना लसची चाचणी करुन घेतल्याचा 'तो' फोटो खोटा

सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

Jul 4, 2020, 03:11 PM IST

कल्याण, डोंबिवलीतील रुग्णालयांमध्ये अतिरिक्त ऑक्सिजन साठा ठेवावा- मनसे

ऑक्सिजन सिलिंडर संपल्यानंतर तब्बल तीन तास सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागली. 

Jul 4, 2020, 02:59 PM IST

देशात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक; २४ तासांत कोरोनाचे २२७७१ रुग्ण वाढले

देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. 

Jul 4, 2020, 10:59 AM IST

ठाणे जिल्हा डेंजर झोनमध्ये; एक्टिव्ह रुग्णसंख्येत मुंबईलाही टाकले मागे

रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ठाणे शहर पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे.

Jul 4, 2020, 10:06 AM IST

'१५ ऑगस्टपर्यंत देशी लस आणायचा ICMR चा अट्टाहास धोकादायक आणि मूर्खपणाचा ठरेल'

'एखादी लस वापरताना कार्यक्षमता आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.'

Jul 4, 2020, 09:50 AM IST

१५ ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस भारतात, आयसीएमआरला विश्वास

देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाखांपर्यंत पोहोचत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Jul 3, 2020, 11:01 PM IST

देशात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ६० टक्क्यांच्या वर, तर महाराष्ट्रात...

देशात एकीकडे कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असतानाच दिलासादायक बातमी समोर आली आहे. 

Jul 3, 2020, 09:48 PM IST

'कोरोनाची साथ नैसर्गिकरित्याच संपेल, अनेकांना लसीची गरजही लागणार नाही'

भविष्यात कोरोनावर लस सापडली तरी त्याचा उपयोग आजाराचा धोका जास्त असलेल्या रुग्णांसाठी होईल. 

Jul 3, 2020, 12:49 PM IST

अरे बापरे... देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात सर्वाधिक ६३३० रुग्ण आढळून आले. 

Jul 3, 2020, 11:45 AM IST

ताजमहाल, लालकिल्ला पर्यटकांसाठी खुला होण्याची शक्यता

ताजमहाल आणि लाल किल्ल्यासह इतरही स्मारकं खुली करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. 

Jul 3, 2020, 08:55 AM IST

'महावितरण आर्थिक संकटात, मदत द्या', उर्जामंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी

कोरोना व्हायरसमुळे महावितरण आर्थिक संकटात सापडलं आहे

Jul 2, 2020, 09:46 PM IST

दिलासादायक! राज्यात डिस्चार्ज मिळालेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाखांच्या वर

राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाखाच्या वर गेली आहे. 

Jul 2, 2020, 08:52 PM IST