कोरोना व्हायरस

नवी मुंबईत कुटुंबातील व्यक्ती आणि मृतांच्या नावाने बोगस कोरोना चाचण्या

कोरोनाचे (CoronaVirus) संकट कायम असताना आता गैरव्यवहार होत असल्याची बाब पुढे आला आहे.  

Nov 27, 2020, 01:08 PM IST

राजकोट कोविड सेंटरच्या आयसीयूत आग, पाच रुग्णांचा होरपळून मृत्यू

राजकोट (Rajkot) येथील शिवानंद कोविड सेंटरमधील ( Shivanand COVID Hospital) अतिदक्षता विभागात रात्री आग लागली. 

Nov 27, 2020, 08:20 AM IST

Coronavirus च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले १० महत्त्वाचे मुद्दे

केंद्राकडून जारी करण्यात आलेली ही नवी नियमावली 1 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे. 

 

 

Nov 26, 2020, 10:10 AM IST

महाराष्ट्रात येणाऱ्या 'या' व्यक्तींसाठी Covid 19 निगेटीव्ह अहवाल बंधनकारक नाही

काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत

Nov 25, 2020, 10:24 PM IST

काय बे भैताड! Corona लढ्यातील जनजागृतीसाठी आलाय वऱ्हाडी 'गब्बर'

हटके 'शोले' सोशल मीडियावर सुस्साट... 

 

Nov 25, 2020, 08:25 PM IST

Coronavirus च्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाची सक्तीची नियमावली जाहीर

राज्यांना महत्त्वाच्या सूचना करत केंद्र सरकार म्हणतंय...

Nov 25, 2020, 06:57 PM IST

...म्हणून रोहित शर्मानं घेतला घरी परतण्याचा निर्णय

रोहितच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाही मिळालं उत्तर 

 

Nov 25, 2020, 05:54 PM IST

... तर राज्यात दुसरा लॉकडाऊन लागणार

कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय 

Nov 23, 2020, 02:44 PM IST

देशात २४ तासात कोरोनाचे ४५,२०९ रुग्ण वाढले, ५०१ रुग्णांचा मृत्यू

कोरोनाचा कहर कायम, वॅक्सीनची प्रतिक्षा

Nov 22, 2020, 11:16 AM IST

कोरोनाचा कहर, आता या राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये रात्री कर्फ्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढला.

Nov 22, 2020, 09:22 AM IST

कोरोना संकट । मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द करा - महापौर पेडणेकर

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे (train) गाड्या रद्द करा, अशी मागणी मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar) यांनी केली आहे.  

Nov 21, 2020, 01:38 PM IST

मुंबई-दिल्ली रेल्वे आणि विमान सेवा बंद होणार, राज्य सरकारचा विचार

दिल्लीत कोरोना रुग्णांची (Corona in Delhi) संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची (Coronavirus) विक्रमी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत चिंताग्रस्त महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Nov 20, 2020, 04:19 PM IST

कोरोनाचा पुन्हा धोका : अहमदाबादेत कर्फ्यू लागू होणार असल्याने बाजारात प्रचंड गर्दी

 अहमदाबादमध्ये (Ahmedabad) कोरोनाव्हायरसच्या  (Coronavirus) झपाट्याने वाढत असलेल्या घटना लक्षात घेता राज्य सरकारने आज (२० नोव्हेंबर) रात्रीपासून ५७ तासांचा कर्फ्यू  (Night Curfew) लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

Nov 20, 2020, 03:13 PM IST