मृत्यूचा धोका कमी करायचा असेल तर मसालेदार पदार्थांचा घ्या आस्वाद
तुम्ही जर मसालेदार पदार्थांचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मसालेदार जेवण अनेक आजारांपासून दूर ठेवून मृत्यूला मागे टाकण्यात मदत करतं, असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आलंय.
Aug 7, 2015, 01:03 PM ISTलांब पल्ल्याच्या ट्रेन प्रवाशांसाठी खुश खबर
रेल्वे प्रवाशांसाठी कमी भावात पिण्याचं पाणी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती इंडियन इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅंड टूरिजम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) यांनी दिली आहे.
Jul 9, 2015, 02:49 PM ISTदहावी नापासांची पुढच्याच महिन्यात परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2015, 08:19 PM ISTखुशखबर : दहावी नापासांची पुढच्याच महिन्यात परीक्षा
दहावीमध्ये वर्ष 2014-15 या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं काहीही कारण नाही... कारण, नापास झाल्यामुळे तुमचं वर्ष मात्र वाया जाणार नाही. या परीक्षेत पास होण्याची आणखी एक संधी तुम्हाला पुढच्याच महिन्यात मिळणार आहे.
Jun 11, 2015, 05:45 PM ISTरिझर्व्ह बँकेकडून लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता
येत्या 2 जून रोजी रिझर्व्ह बँक आपली चलनविषयक धोरण अर्थात मॉनिटरी पॉलिसी जाहीर करणार आहे. परंतु, यापूर्वीच व्याज दरांमध्ये कपात झाल्याची खुशखबर मिळू शकते.
May 7, 2015, 04:09 PM ISTनाशिक महापालिकेकडून नागरिकांना खुशखबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 09:32 PM ISTपोलिसांसाठी खुशखबर : सुट्टीच्या दिवशी कामाचा मिळणार पगार!
पोलिसांसाठी खुशखबर आहे. आता, पोलिसांना सुट्टीच्या दिवशी काम करताना एक दिवसाचा पगार देण्यात येणार आहे. तसंच पोलिसांसाठी घरं बांधण्यासाठी वाढीव एफएसआय देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलीय.
Mar 31, 2015, 10:17 AM ISTरेपो रेट घटला, शेअर बाजारात उसळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 01:49 PM ISTखुशखबर ! तुमचा होमलोनचा हफ्ता कमी होणार!
भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो रेट २५ बेसिस पाँईंटने कमी करण्याची घोषणा केली. यामुळे रेपो रेट तात्काळ कमी होऊन ७.५ टक्के झाला आहे.
Mar 4, 2015, 11:14 AM ISTमुंबईच्या मस्त्यप्रेमींसाठी खुशखबर
अडीच वर्षांपासून नुतनीकरणाच्या कारणामुळे बंद असलेलं मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालय अखेर 27 फेब्रुवारीला पुन्हा सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे.
Feb 20, 2015, 12:36 PM ISTजळगावातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 08:55 PM ISTमुंबईकरांसाठी खुशखबर, मान्सून दाखल
मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून ज्याची आतूरतेनं वाट पहात होता, तो मान्सून अखेर आज मुंबईत दाखल झालाय.
Jun 15, 2014, 03:38 PM ISTटक्कल पडलेल्या लोकांसाठी खुशखबर
टक्कल पडलेल्या लोकांसाठी खुशशबर टोकियो टक्कल असलेल्या लोकांसाठी रेस्टॉरंटच्या बिलात सुट दिली जाणार आहे. अकासका येथील एक रेस्टोरेंटने ही सूट दिली आहे.
May 10, 2014, 02:16 PM IST<B> खुशखबर : गृहकर्जाच्या व्याजदरात कपात! </b>
रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या क्रेडीट पॉलिसीत कर्ज व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत... याचाच सकारात्मक परिणाम म्हणून कर्जदारांना बँकांकडून एक गुड न्यूज मिळालीय. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी या बँकांनी आपल्या गृहकर्जात कपात जाहीर केलीय.
Dec 22, 2013, 06:23 PM IST