गरोदर

सुट्टी नाकारली... दोन सहकाऱ्यांसोबत गरोदर पत्नीवरही झाडली गोळी!

गुहागरच्या रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर प्रोजेक्टमध्ये मंगळवारी रात्री सीआयएसएफच्या एका जवानाने आपल्या दोघा सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केलीय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हे अघोरी कृत्य केल्याची कबुली आरोपी जवानाने दिलीय.

Mar 2, 2016, 10:35 PM IST

नालासोपाऱ्यात गरोदर महिलेचा हुंडाबळी?

नालासोपाऱ्यात गरोदर महिलेचा हुंडाबळी?

Jan 21, 2016, 10:25 AM IST

नववीतील मुलगी शाळेच्या शौचालयात झाली बाळांत

 नववीच्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने शाळेच्या शौचालयात मुलीला जन्म देण्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही घटना तेलंगाणाच्या एका दुर्गम गावात नाही तर इन्फॉरमेशन टेक्नॉलिजीचे केंद्र म्हटले जाणाऱ्या माधापूर येथे घडली. 

Dec 1, 2015, 11:43 AM IST

मुंबईत बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ७ महिन्यांची गरोदर

रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईतील उपनगरातील विक्रोळी भागात घडली आहे. एका नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

Oct 24, 2015, 02:33 PM IST

येथे आई बनल्यावर होतो तरूणीचा विवाह, घटस्फोटापूर्वी हजारवेळा विचार करावा लागतो

 भारत हा वैविध्यतेचा देश आहे. या देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. भारतात असे एक ठिकाण आहे, जिथे लग्नासंबधी एक विचित्र परंपरा आहे. हो पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमधील टोटोपडा लोकवस्तीत एक विचित्र लग्न परंपरा आहे. 

Aug 18, 2015, 09:57 PM IST

चक्क ९९ वर्षाच्या महिलेला ठरवले गरोदर

ब्रिटनच्या वेस्ट सस्सेक्स शहरात एका हॉस्पिटलने चक्क ९९ वर्षाच्या महिलेला गरोदर ठरवलं, आणि तिला डिलिवरीसाठी तारीखही देण्यात आली आहे.

Jul 22, 2015, 01:22 PM IST

अरे बापरे, वृद्ध महिला पाच वेळा गर्भवती?

भ्रष्टाचार करताना लोक पैशासाठी इतके कोणत्याही थराला जाऊ शकतात याचं जीवंत उदाहरण उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडले. जननी सुरक्षा योजना भ्रष्टाचार करताना ६० वर्षांच्या म्हातारीला १० महिन्यांत ५ वेळा गरोदर दाखविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील असे अनेक विचित्र प्रकार चौकशीत पुढे येत आहेत. 

Jul 3, 2015, 07:57 PM IST

बॉलिवूडच्या या सेलिब्रिटीज़च्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

बॉलिवूड स्टार मंडळी नेहमी चर्चेत असतात, मात्र ही चर्चा नव्या पाहुण्याबाबत आहे. ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि सुपरस्टार धर्मेंद्र आजी-आजोबा होणार आहेत. तर अभिनेत्री समीरा रेड्डी आई होणार आहे.

Apr 22, 2015, 05:09 PM IST

किम करदाशियाला आईचे डोहाळे

रियालिटी टिव्ही स्टार किम करदाशियांला असं वाटतेय की, ती लवकरच आई होणार आहे. आपल्या आई होण्याचं स्वप्न करदाशियांने आपल्या बहिण कोल आणि भाऊ रॉबला सांगितलं आहे. 

Jul 5, 2014, 11:16 AM IST

गरोदर महिलांनी कशी घ्यावी काळजी?

जेव्हा स्त्री गर्भव्यस्थेत असते त्यावेळी तिने खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. अशा अवस्थेत त्यांना सर्वसाधारण नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा आणि कॅलरीची आवश्यकता असते. मातृत्व आणि मुलं या दोघांना एकाच प्रमाणात कॅलरी मिळणे आवश्यक असते त्यासाठी गर्भवती महिलांनी खाण्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे.  

Jul 4, 2014, 04:35 PM IST

8 महिन्याची गरोदर महिला 800 मीटर धावली

अलिसिया मोंटानो ही आठ महिन्याची गरोदर महिला चक्क 800 मीटरच्या रेसमध्ये धावली. अलिसिया मोंटानो ही पाच वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरली आहे. अलिसिया मोंटानो जेव्हा मैदानात धावली तेव्हा क्रीडा रसिक पाहून थक्क झाले.

Jun 30, 2014, 09:28 PM IST

लग्नापूर्वीच गरोदर होती वीणा मलिक...

आपल्या हॉट अदांसाठी नेहमीच प्रसिद्धीझोतात येणारी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक लग्नानंतर पुन्हा एकदा चर्चेत येतेय.

Jan 5, 2014, 12:07 PM IST

प्रिन्सेस केटला भारतीय जेवणाचे डोहाळे

इंग्लचा प्रिन्स विल्यम यांची पत्नी प्रेग्नंट आहे. तिचे प्रत्येक लाड पुरविण्यात प्रिन्सरावांचे प्राधान्य आहे. आता तर म्हणे प्रिन्सेस डचेस ऑफ केम्ब्रिज केट मिडलटन हिला भारतीय जेवणाचे डोहाळे लागलेत.

Jul 9, 2013, 03:46 PM IST

हरभजन सिंगची गर्लफ्रेंड गीता बसरा प्रेग्नंट

भारतीय क्रिकेटर ऑफ स्पिनर हरभजन सिंग याची मैत्रिण गीता बसरा प्रेग्नंट आहे. तुमचा विश्वास बसत नाही ना, मात्र, ही घटना खरी आहे. मात्र, ही नेहमीच्या जीवनातील गोष्ट नाही. ती आहे, सिनेमातील. तिच्या आगामी सिनेमात गरोदर महिलेची गीता भूमिका करीत आहे.

Jul 9, 2013, 01:10 PM IST