गाणी

२०१५ मध्ये ही गाणी सर्वात जास्त यू-ट्यूबवर पाहिली गेली

2015 मध्ये ही गाणी यू-ट्यूबवर सर्वात जास्त पाहिली गेल्याचं यू-ट्यूबने म्हटलं आहे.

Dec 20, 2015, 11:47 PM IST

हनीसिंगची गाणी लावून डुकरं पळवतायत शेतकरी

ही काही गंमत नाहीय, उत्तर भारतात शेतातील डुक्कर आणि इतर प्राण्यापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी, शेतकरी एका पॉप सिंगरच्या गाण्याची मदत घेत आहेत.

Dec 3, 2015, 04:53 PM IST

पावसाचं कमबॅक : आदिवासी शेतकऱ्यांची गाणी

आदिवासी शेतकऱ्यांची गाणी

Jul 22, 2015, 02:58 PM IST

... इथं चित्रपटानंतर आता बॉलिवूडच्या गाण्यांवरही बंदी!

भारतीय गाण्यांच्या रिंगटोन्स तसेच कॉलरट्यूनवर बंदी घालण्याचा निर्णय ढाकातील उच्च न्यायालयानं सुनावलाय. 

Jul 11, 2015, 01:42 PM IST

पाहा 'टाईम पास टू' चित्रपटातील गाणं

'टाईम पास टू' हा सिनेमा एक मे रोजी प्रदर्शित होणार आहे, त्या आधी या सिनेमाच्या गाण्यांचे टीझर्स आलेले आहेत. टाईमपास टू हा पहिल्या टाईमपास सिनेमा इतकाच सरस ठरेल का? हा प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात रूंजी घालतोय.

Mar 31, 2015, 09:10 PM IST

गूगलचं आज सदाबहार डुडलं

 किशोरदांचा आज जन्मदिवस, या निमित्ताने गूगलने डुडल तयार केलंय. किशोरदांची आज 85 वी जयंती आहे. किशोरदांची गाणी सदाबहार आहेत. गूगलच्या होमपेजवर भारतीय सिनेसृष्टीतील या लिजंडला डूडलद्वारे आदरांजली वाहण्यात आली आहे. 

Aug 4, 2014, 10:33 AM IST

दिलखुलास आशा...

Aug 3, 2014, 11:54 PM IST

मोबाईलवर गाणी ऐकणे पडले महाग

तुम्ही मोबाईलवर बोलत आहात किंवा गाणी ऐकत असताल तर जरा जपून. तुम्हाला लागलेली तंदरी महाग पडू शकते. असाच प्रकार ठाण्यात घडला. मोबाईलवर बोलत असताना एकाला धक्का लागला आणि त्याला चांगलाच चोप मिळाला. ही घटना वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव परिसरात घडली.

Jan 21, 2014, 02:16 PM IST

‘मुझको मेरे बाद जमाना ढुंढेगा’

३१ जुलै १९८० साली म्हणजेच बरोबर तेहत्तीस वर्षापूर्वी हिंदी चित्रपट संगीतातलं एक पर्व संपलं... कारण, या दिवशी मोहम्मद रफी यांनी या जगाचा निरोप घेतला होता. रफींची जागा आजतागायत कुणीही घेऊ शकलं नाही.

Jul 31, 2013, 12:38 PM IST

बी.एससी.च्या विद्यार्थ्याने लिहिली पेपरमध्ये उत्तरांऐवजी गाणी!

परीक्षा म्हटलं सर्वांनाच टेन्शन येतं. खूप अभ्यास करून पेपर लिहिण्याचा सर्वच जण प्रयत्न करतात. मात्र औरंगाबादमधल्या एका विद्यार्थ्यांनं काहीतरी वेगळाच प्रयत्न केलाय.

Feb 7, 2013, 06:56 PM IST