गुलाबराव पाटील

आरोपांचे पुरावे दिलेले नाहीत तरीही शिक्षा झाली - खडसे

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रीपद गेल्याची सल काही शांत बसू देत नसल्याचं स्पष्ट होत आहे. कारण जळगावात आज त्यांनी पुन्हा आपलं दु:ख बोलून दाखवलं. जळगावात  राज्य ग्रामसेवक युनियनच्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते.

Jul 3, 2016, 07:43 PM IST

शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना अटक

शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक गुलाबराव पाटील यांना अटक करण्यात आली आहे. गुलाबराव पाटील यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Jun 16, 2016, 07:21 PM IST

'फडणवीस सरकार म्हणजे राम भरोसे हिंदू हॉटेल'

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटलांनी सरकारवर जोरदार टीका केलीय.

Mar 23, 2016, 09:14 AM IST

खडसे यांनी शिवसेना आमदाराविरोधात ५ कोटींचा ठोकला दावा

कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केलाय. 

Dec 30, 2015, 04:40 PM IST

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत गोंधळ, दिवस हक्कभंगाचा!

आज विधीमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मात्र हा दिवस गोंधळात सुरू आहे. शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचा एकनाथ खडसेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. सावनेर तालुक्यातील वाळू उत्खननातील भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्याप्रकरणी आमदार गुलाबराव पाटील यांनी खडसेंविरुद्ध हा हक्कभंग आणलाय. 

Apr 10, 2015, 12:42 PM IST