Winter Session : बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी चौकशी होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
Nagpur Winter Session Maharashtra : शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडली होती. त्यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधासभेत उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं आहे.
अचानक 'औरंग्या'च्या इतक्या अवलादी कुठून पैदा झाल्या? देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला सवाल
कोल्हापूर बंदला अचानक हिंसक वळण लागलं, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठिचार्ज करावा लागला, कोणतीही अफवा पसरु नये यासाठी कोल्हापूरमधील इंटरनेट सेवा 31 तासांसाठी बंद करण्यात आली आहे.
'औरंगजेबाची भलावण करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही' जनतेने शांतता पाळावी - गृहमंत्री फडणवीसांचं आवाहन
औरंगजेबाच्या स्टेटसचा वाद चिघळला, कोल्हापूरमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागला तर इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
परमबीर सिंग यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांना दिले 14 पानी पत्र
भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती
गृहमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया
स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न करणार
अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्या भेटीत काय झालं ?
अनिल देशमुख यांचा राजीनामा
गृहमंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करणारी समिती म्हणजे निव्वळ धूळफेक- फडणवीस
गठीत करण्यात आलेली समिती म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप
अनिल देशमुखांच्या गृहमंत्रीपदावर सामनातून प्रश्नचिन्ह
'संशयाच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्रीपदावरील व्यक्तीस काम करता येत नाही'
गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही - जयंत पाटील
सचिन वाझे प्रकरणावर काय म्हणाले जयंत पाटील
मुंबई | मुंबई पोलिसांसाठी १ लाख घरे बांधणार - गृहमंत्री
मुंबई | मुंबई पोलिसांसाठी १ लाख घरे बांधणार - गृहमंत्री
गृहमंत्री अमित शाह घेणार सौरव गांगुलीची भेट, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा
सौरव गांगुली राजकारणात येणार?
डोंबिवली | गृहमंत्र्यांकडून 'त्या' कॉन्स्टेबलचा सत्कार
डोंबिवली | गृहमंत्र्यांकडून 'त्या' कॉन्स्टेबलचा सत्कार
शेतकरी संघटना आणि गृहमंत्री अमित शाह यांची संध्याकाळी बैठक
शेतकरी संघटना आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची संध्याकाळी चर्चा होणार आहे.
women safety : '.... तर त्या सर्व महिलांना शस्त्र देता येतील का?'
पाहा कोणी उचलून धरला हा मुद्दा
कंगनाप्रमाणे पायल घोषला हवी वाय दर्जाची सुरक्षा, गृहमंत्र्यांकडे केली मागणी
वकील आणि स्वत:साठी वाय दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी
कंगना रानौत प्रकरण : गृहमंत्र्यांना सतत धमकीचे फोन
कंगनाचे राज्याच्या गृहमंत्र्यांना पुन्हा खुले आव्हान
गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती स्थिर, १२ दिवसांनी एम्समधून डिस्चार्ज
१८ ऑगस्ट रोजी रुग्णालयात केलं होतं दाखल
SSR Case : मुंबई पोलिसांनी चांगला तपास केला - गृहमंत्री
SSR Case : मुंबई पोलिसांनी चांगला तपास केला - गृहमंत्री
सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, गृहमंत्र्यांनी बोलवली महत्त्वाची बैठक
सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे.
अमित शाह AIIMS रुग्णालयात दाखल
...म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं