गैरव्यवहार

'अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली घोटाळा'

'अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली घोटाळा'

Apr 2, 2016, 09:22 PM IST

पंकज भुजबळांची 5 तास चौकशी

पंकज भुजबळांची 5 तास चौकशी

Mar 20, 2016, 10:16 AM IST

'अजितदादांची जागा येरवडा तुरुंगात'

राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्यावर आणखी एका गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे.

Feb 8, 2016, 03:34 PM IST

भाजपच्या जलयुक्त शिवारात 'गैरव्यवहाराचं पाणी'

भाजपच्या जलयुक्त शिवारात 'गैरव्यवहाराचं पाणी'

Sep 19, 2015, 10:41 PM IST

अभाविपची शि.प्र.मंडळातील गैरव्यवहाराची चौकशीची मागणी

पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळातील गैरव्यवहार प्रकरणाची आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने चौकशीची मागणी केली आहे. झी २४ तासनं गेल्या काही दिवसांपासून शिक्षण प्रसारक मंडळी या प्रसिद्ध आणि जुन्या शिक्षण संस्थेतील गैरकारभारावर प्रकाश टाकलाय. 

Jun 4, 2015, 09:29 PM IST

राज्य सहकारी बँक गैरव्यवहाराप्रकरणी अजित पवारांची होणार चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी होणार आहे. राज्य सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे. 

May 16, 2015, 09:53 PM IST

पालिकेच्या शाळेत सव्वा चार कोटींची लोखंडी बाकं?

पुणे महापालिकेचं शिक्षण मंडळ म्हणजे गैरव्यवहार… असंच जणू समीकरण झालंय. शिक्षण मंडळाचा आणखी एक प्रताप पुढे आलाय.

Jan 14, 2014, 11:26 PM IST

विल्सन कॉलेजमध्ये बसतात प्रॉक्सी प्राचार्य!

चर्नी रोड इथल्या विल्सन कॉलेजमध्ये प्राध्यापकांसोबतच गैरव्यवहार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. कॉलेजमध्ये चक्क प्रॉक्सी प्राचार्य बसतात आणि याचा प्राध्यापकांना मोठा जाच होतोय.

Oct 17, 2013, 06:40 PM IST

राज्य सरकारनेच केली पुणे मनपाच्या गैरव्यवहारांची पोलखोल

पुणे महापालिकेतले अनेक गैरव्यवहार आजवर उघड झाले आहेत… कधी एनजीओंनी, कधी आरटीआय कार्यकर्त्यांनी तर कधी, माध्यमांनी हे गैरव्यवहार उघडकीस आणलेत… आता मात्र राज्य सरकारनंच पुणे महापालिकेतला एक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणलाय.

Oct 8, 2013, 08:09 PM IST

मुंबई पालिका जिमखान्यात गैरव्यवहार

मुंबई महापालिकेतील जिमखान्यात गैरव्यवहार झाल्याचं पालिकेच्या लेखापरीक्षण अहवालात उघड झालंय. जिमखान्यात गैरव्यवहार करणा-या अधिका-यांवर कारवाई करत पालिका जिमखान्यावर प्रशासक नेमण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले असताना गैरव्यवहारात सापडलेले अधिकारीच जिमखान्याच्या पैशावर पालिका आयुक्तांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत आहेत.

Apr 25, 2013, 06:41 PM IST

`राजकीय पक्षांचा काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग`

नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी या दोघांपैकी कुणीही पंतप्रधान झाले तरी देशाचे प्रश्न सुटणार नाहीत असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलाय. काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग सर्वच राजकीय पक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Mar 17, 2013, 01:35 PM IST