ग्रामपंचायत निवडणूक

शिवसेनेनं खोडून काढला नारायण राणेंचा दावा

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा वाद पून्हा एकदा रंगणार असं दिसत आहे.

Oct 20, 2017, 06:00 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : सिंधुदुर्गात काँग्रेसच्या हाती भोपळा तर राष्ट्रवादीला १ जागा

राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या हाती भोपळा पडलाय.तर राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

Oct 19, 2017, 12:06 PM IST

कोकणात एक ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात

मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेने फोडलेत. त्यामुळे मनसेच अस्तित्व संपण्यास सुरुवात झालेय, असा दावा करताना कोकणात तेही नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गात एका ग्रामपंचायतीवर मनसेने आपला झेंडा फडकलाय.  

Oct 18, 2017, 10:05 AM IST

ग्रामपंचायत निवडणूक : नारायण राणे पास, सदाभाऊ खोत नापास!

ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्तानं सांगलीमध्ये सदाभाऊ खोताची रयत क्रांती संघटना आणि सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची लिटमस टेस्ट झाली. 

Oct 17, 2017, 09:30 PM IST

सर्वानाच दे धक्का, तृतीयपंथी सरपंचपदी

राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता एका निवडीने शिगेला पोहोचलेय. ही निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरलेय. जिल्ह्यात तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झालाय.

Oct 17, 2017, 04:09 PM IST

सरपंच निवडणुकीत आपणच अव्वल, भाजपचा दावा

सरपंच निवडणुकीत भाजपने पुन्हा आपणच अव्वलच असल्याचा दावा केलाय.  सरपंच निवडीत भाजपने बाजी मारल्याने नागपूर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरलय. 

Oct 17, 2017, 02:19 PM IST

राणेंची सिंधुदुर्गात जादू कायम, समर्थ आघाडीचे वर्चस्व

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनलने कमाल करुन दाखवली आहे. कोकणात राणेंनी वेगळी चूल मांडली आणि ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. पहिल्याच प्रयत्नात राणेंनी बाजी मारलेली दिसत आहे.

Oct 17, 2017, 12:57 PM IST

दुसऱ्या टप्प्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पूर्ण

राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान घेण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यात ३ हजार ६९२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं.

Oct 16, 2017, 08:30 PM IST

राज्यात दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

राज्यात सोमवारी दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे.ठाण्यात 41, पालघर 56, रायगड 242, रत्नागिरी 222, सिंधुदुर्ग 325, पुणे 221, सोलापूर 192, सातारा 319, सांगली 453,कोल्हापूर 478, नागपूर 238, वर्धा 112, चंद्रपूर 52, भंडारा 362, गोंदिया 353 आणि गडचिरोली 26 अशा  एकू 3,692 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होईल. तर 17 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 

Oct 15, 2017, 07:59 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपची सरशी

राज्यात झालेल्या ३ हजार ८९ ग्रामपंचायतींपैकी १ हजार ४५९ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय 

Oct 9, 2017, 08:34 PM IST