चाणक्य नीति

Chanakya Niti: लग्नासाठी जोडीदार निवडताना 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य यांनी घरगुती जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. 

Sep 24, 2024, 03:08 PM IST

Chanakya Niti : 'या' 6 लोकांपासून कायम राहा दूर, चुकूनही यांना घरी बोलवू नका

प्राचीन तत्त्वज्ञ चाणक्य यांनी त्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथात विशिष्ट प्रकारच्या लोकांना आपल्या घरी बोलावू नये असा सल्ला दिला आहे. हा सल्ला सुरुवातीला थोडा विचित्र वाटू शकतो. पण चाणक्य नीति जे सांगतात ते तंतोतंत फॉलो केल्यास नक्कीच फायदा होतो. 

Sep 22, 2024, 03:13 PM IST

Chanakya Niti: 'या' 3 सवयी बदलतील तुमचे नशीब, आयुष्यभर कराल प्रगती

आचार्य चाणक्य यांच्या मते, काही चांगल्या सवयी तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. 

Sep 21, 2024, 04:30 PM IST

Chanakya Niti: यश मिळवण्यासाठी वाईट करावे लागेल!

आचार्य चाणक्य यांच्या तत्वांचा अवलंब केल्यास जीवनात लवकर आणि सहज यश मिळू शकते. 

Sep 15, 2024, 03:05 PM IST

आचार्य चाणक्य यांच्या मते, असा मनुष्य पृथ्वीवर नरक भोगतो

आचार्य चाणक्य यांनी अशा लोकांबद्दल सांगितले आहे. ज्यांचे जीवन जिवंत असताना नरकासारखे असते. 

Sep 13, 2024, 06:10 PM IST

आयुष्यात सन्मान मिळवायचा असेल तर चाणक्यनीती मधील 'या' गोष्टींचा स्वीकार करा

Chanakya Niti Quoets in Marathi: आयुष्यात सन्मान मिळवायचा असेल तर चाणक्यनीती मधील 'या' गोष्टींचा स्वीकार करा. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी लोकांमध्ये तुमचा आदर वाढवू शकतात. 

Sep 11, 2024, 05:00 PM IST

'या' 4 ठिकाणी अजिबात बाळगू नका लाज, नाहीतर कायमचे व्हाल बरबाद - चाणक्य नीति

लाजाळू असणे हे चांगल्या मूल्यांपैकी एक मानले जाते परंतु अशी काही ठिकाणे देखील आहेत. जिथे माणसाला अजिबात लाज वाटू नये, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल. चाणक्य नीतीमध्ये या ठिकाणांचे तपशीलवार वर्णन केले आहे जेणेकरून लोक अशा चुका अजिबात करू नयेत.

Sep 9, 2024, 10:14 AM IST

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या मते, महिलांना असे पुरुष पटकन आवडतात

आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रामध्ये पुरुषांचे काही गुण सांगितले आहेत जे स्त्रियांना खूप आवडतात. 

Sep 8, 2024, 03:48 PM IST

पत्नीच्या 'या' 3 सवयींमुळे घर बनते स्वर्ग, पती राहतो नेहमी आनंदी

आचार्य चाणक्य यांच्या मते, महिलांच्या काही सवयी घर आणि पतीचे जीवन नेहमी आनंदी ठेवतात. 

Sep 5, 2024, 02:16 PM IST

चाणक्यनिती नुसार 'या' 3 गोष्टींनी माणसाचे मन कधीच भरत नाही

Chanakya Niti in Marathi: आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि विद्वान होते. त्यांनी मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

Sep 4, 2024, 12:20 PM IST

Chanakya यांच्या मते, 'असा' मुलगा आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करतो

आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रात अशा मुलांबद्दल सांगितले आहे. जे समाजात आपल्या आई-वडिलांचा गौरव करतात.

Aug 29, 2024, 12:34 PM IST

Chanakya Niti: नवरा-बायकोच्या वयामध्ये 5 ते 7 वर्षांचा फरक का असतो?

अनेकदा भारतीय कुटुंबांमध्ये आजही लग्नासाठी मुलगी आणि मुलगा यांच्यात वयाचे अंतर असते. 

Aug 25, 2024, 12:05 PM IST

Chanakya Niti: शुभचिंतक कसे ओळखाल, हा श्लोक एकदा वाचाच!

शुभचिंतक कसे ओळखाल, हा श्लोक एकदा वाचाच!

Aug 7, 2024, 03:03 PM IST

Chanakya Niti | गर्विष्ठ, हुशार आणि मूर्ख लोकांकडून तुमचे काम कसे करुन घ्यायचे, पाहा सोपा उपाय

चाणक्य नीतिनुसार, धूर्त आणि अहंकारी लोकांशी कसे वागावे?

Aug 2, 2024, 01:03 PM IST

शत्रुशी मैत्री करा पण 'या' लोकांपासून कायम दूर राहा, आर्य चाणक्य यांनी सांगितली मैत्रीची खरी परिभाषा

Chanakya Niti : जसा तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्यभर साथ देतो अगदी तसंच एक खरा मित्र तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आर्य चाणक्य यांनी सांगितली खऱ्या मैत्रीची परिभाषा. 

Aug 1, 2024, 03:19 PM IST