छावा

औरंगजेबला आव्हान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला वाचवणारी भारतातील पराक्रमी महाराणी

भारतातील पराक्रमी महाराणी जिने थेट औरंगजेबला टक्कर दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला औरंगजेबच्या तावडीतून वाचवले. 

Mar 11, 2025, 12:15 AM IST

Chhaava: शंभूराजांचा ज्वलंत इतिहास, 'छावा'ने 23 दिवसांत केला 'असा' रेकॉर्ड!

Chhava Cinema Collection: 'छावा'ची कमाई 500 कोटींच्या पार गेलीय. 

Mar 9, 2025, 08:05 PM IST

आग्र्यात औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन सुटका केल्यानंतर महाराज 6 महिने कुठे होते? तिथंच आखली रणनिती

छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धा होते. ज्यांनी मुघल साम्राज्याला पूर्णपणे हादरुन ठेवले. जेव्हा औरंगजेबाने महाराजांना आग्रा तुरुंगात कैद केले तेव्हा छत्रपतींनी हातावर तुरी देऊन तेथून स्वतःती सुटका केली. 

Mar 9, 2025, 11:43 AM IST

Aurangzeb: फक्त औरंगजेबची कबरच नाही तर त्याच्या बायकोसाठी बाधंलेला ताजमहल देखील महाराष्ट्रातच; कुणी आणि का बांधल्या या वास्तू?

Sambhaji Nagar : महाराष्ट्रात औरंगजेबशी निगडीत दोन वास्तू आहेत. औरंगजेबची कबर आणि त्याच्या बायकोसाठी बाधंलेला ताजमहल. या दोन्ही वास्तू कुणी आणि का बांधल्या जाणून घेऊया. 

Mar 5, 2025, 10:17 PM IST

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेवर शरद पवारांचा प्रभाव? 'छावा'मुळे नरेटिव्ह उद्धस्त? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितल...

Amol Kolhe On Chaava Cinema:  'झी 24 तास'च्या 'टू द पॉइंट' या विशेष मुलाखत कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांनी सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. 

Mar 1, 2025, 09:46 PM IST

Video : 'तुम भी कविता पढोगे... मराठी में?' आशाताईंच्या प्रश्नाचं विकी कौशलनं खास शैलीत दिलं उत्तर...

Video : 'छावा' (Chhaava) या चित्रपटाच्या निमित्तानं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेता विकी कौशल यानं पुन्हा जिंकलं अख्ख्या महाराष्ट्राचं मन.... हा व्हिडीओ पाहाच 

 

Feb 28, 2025, 09:23 AM IST

'छावा' चित्रपटातील डिलीटेड सीन तुफान व्हायरल, अंगावर शहारे आणणारी दृश्य

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. अशातच आता या चित्रपटातील डिलीट करण्यात आलेला सीन सध्या व्हायरल झालाय. 

Feb 27, 2025, 06:22 PM IST

110 फूट खोल विहीरी असलेल्या गुप्त राजवाड्यात आहे छावा चित्रपटात दाखवलेले शिवलिंग

छावा चित्रपटात दाखवलेले शिवलिंग महाराष्ट्रात नेमकं कुठे आहे? जाणून घेऊया लोकेशन 

Feb 25, 2025, 01:20 PM IST

‘खरा इतिहास दाखवल्यावर एका समाजाचा...’; जीवे मारण्याच्या धमकीनंतर इंद्रजीत सावंत यांची पहिली प्रतिक्रिया, 'नागपुराशी जोडला संबंध'

Indrajit Sawant Death Threat : कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकीचा फोन आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर कॉल रेकॉर्डिंग शेअर केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  

Feb 25, 2025, 11:58 AM IST

'छावा' सिनेमात छत्रपती शिवरायांचा आवाज कोणाचा ? नाव वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

Shivaji Maharaj Voice In Chhaava: छावा सिनेमात दाखवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज कोणी दिला आहे. जाणून घ्या. 

 

Feb 25, 2025, 11:38 AM IST

'घरी येऊन...' इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी

Maharashtra News : दोनदा आलेल्या फोनमध्ये दुसऱ्या फोनवेळी धमकी देणाऱ्यांनी ओलांडल्या सर्व मर्यादा. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी... 

 

Feb 25, 2025, 09:43 AM IST

छावा चित्रपटात रश्मिकाने परिधान केलेली पैठणी आणि नारायण पेठ साडी 500 वर्ष जुनी; 'येसूबाईं'च्या लुकसाठी...

Chhaava : छावा चित्रपटात 'येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या रश्मिकाच्या लुकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. श्मिकाने परिधान केलेली पैठणी आणि नारायण पेठ साडी 500 वर्ष जुनी आहे. 

Feb 23, 2025, 09:30 PM IST

Chhava Controversy: गणोजी शिर्केंच्या वंशजांचा छावातील 'त्या' दृश्यांवर आक्षेप, काय आहे वाद?

Chava Cinema:   कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले, असं छावा सिनेमात दाखवण्यात आलंय. 

Feb 22, 2025, 08:54 PM IST

महाराजांच्या कपाळावरच्या चंद्रकोरीचा अर्थ काय? 99% शिवप्रेमी अनभिज्ञच

महाराजांच्या कपाळावरच्या चंद्रकोरीचा अर्थ काय? 99% शिवप्रेमी अनभिज्ञच

Feb 22, 2025, 06:39 PM IST

'इतिहासाचा गौरव करणं...', छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बरळणाऱ्या स्वरा भास्करची नवी पोस्ट, 'चुका आणि अपयश...'

Swara Bhaskar on Chhatrapati Sambhaji Maharaj: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने चेंगराचेंगरीतील मृत्यूऐवजी, चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीच्या सीनमुळे समाज संतप्त होत असेल तर तो मनाने मेलाय असं विधान केलं होतं. यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती. 

 

Feb 21, 2025, 05:34 PM IST