पत्नीची छेडछाड करणाऱ्यावर कोयत्यानं सपासप वार!
मुंबईतल्या चुनाभट्टी इथं एक धक्कादायक घटना घडलीय. आपल्या पत्नीची छेडछाड करणाऱ्याची एका तरुणानं कोयत्यानं वार करत हत्या केलीय.
Dec 23, 2015, 12:12 PM ISTअल्पवयीन तरुणीची छेडछाडीला कंटाळून आत्महत्या
कोपरगावमध्ये एका सतरा वर्षीय तरुणीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलीय.
Dec 22, 2015, 07:02 PM ISTपनवेल येथे चिमुरडीची शाळा बसमध्ये छेडछाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 09:47 AM ISTछेडछाडीला कंटाळून औरंगाबादेत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
औरंगाबादमध्ये सप्टेंबरमध्ये श्रुती कुलकर्णी या मुलीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर मंगळवारी परत तशीच घटना घडलीय. ऋतुजा गायके या दहावीतल्या मुलीनं छेडछाडीला वैतागून आपली जीवनयात्रा संपवलीय.
Nov 18, 2015, 11:28 AM ISTगायक अभिजीत भट्टाचार्य विरोधात छेडछाडीची तक्रार
गायक अभिजीत भट्टाचार्य मोठ्या अडचणीत त्याच्या कृत्यामुळे आलाय. अभिजीत विरोधात एका महिलेने छेडछाड केल्याची तक्रार दाखल केलेय.
Oct 23, 2015, 11:28 AM ISTVideo तुमची चालत्या रेल्वेत कोणी छेडकाढली तर....
तुम्ही लांब पल्ल्याच्या रेल्वेतून प्रवास करत आहात. त्याचवेळी काही गुंड किंवा दारुडे तुमच्या डब्यात चढलेत तर..तुम्ही घाबरुन जाऊ नका. थोडा धीर जमवा आणि ही युक्ती करा. त्यामुळे तुम्ही चांगला प्रवास करु शकता.
Oct 17, 2015, 04:06 PM ISTछेड होत असल्याने अभियांत्रिकीच्या विद्य़ार्थीनीची आत्महत्या
छेडछाडीला कंटाळून बुलडाण्यातील मेहकर येथे राहणाऱ्या एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादाक घटना घडलीय.
Oct 7, 2015, 04:57 PM ISTकल्याणमध्ये छेडछाडीवरून हाणामारीत १ ठार
कल्याणमधील बापगावमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी असून आणखी चार जण जखमी आहेत.
Sep 7, 2015, 07:04 PM ISTबसस्टॉपवर छेडछाड करणाऱ्या गुंडांना आठवली त्यांची बहिण
रक्षा बंधनाचा सण जवळ आला आहे, प्रत्येकाला आपली बहिण जीवापेक्षाही प्रिय आहे.
Aug 23, 2015, 10:05 AM ISTछेडछाडीला कंटाळून २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2015, 07:23 PM ISTऔरंगाबादच्या त्या मुलीची चूक तरी काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2015, 05:58 PM ISTऔरंगाबादेत छेडछाडीला कंटाळून २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या
दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. औरंगाबादमध्ये छेडछाडीला कंटाळून २१ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केलीय. औरंगाबादच्या सिडको भागातील ही घटना आहे.
Aug 20, 2015, 12:58 PM ISTऔरंगाबादेत छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
औरंगाबाद शहरात एका अल्पवयीन मुलीनं रोडरोमियोच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलीय. शहरातील बालाजी नगरमध्ये राहणारी सतरा वर्षीय युवती बारावीत शिकत होती.
Jul 29, 2015, 10:10 PM ISTछेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
Jul 25, 2015, 08:30 PM IST