जम्मू कश्मीर 0

शहीद जवान औरंगजेब यांचा मृत्युपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ आला समोर

शहीद जवान औरंगजेब यांच्या हत्येपूर्वीचा VIDEO 

Jun 16, 2018, 08:54 AM IST

माहित नाही का, पण मला मुस्लिम असूनही रामाबद्धल प्रेम आहे - फारूक अब्दुल्ला

#ZeeIndiaConclaveमध्ये बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले की, हिंदू मला मुसलमान तर, मुसलमान मला हिंदू समजतात. याच कार्यक्रमात अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरबाबतही वक्तव्य केले.

Mar 17, 2018, 08:09 PM IST

काश्मीरमध्ये जे होतंय त्याची भाजप-पीडीपीने जबाबदारी घ्यावी - असदुद्दीन ओवेसी

जम्मू काश्मीरच्या सुंजवां सैनिक दलाच्या चौकीनंतर सीआरपीएफच्या चौकी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या घटनेवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसीने भाजप आणि पीडीपी युतीच्या सरकारवर निशाणा साधला आहे. 

Feb 13, 2018, 05:16 PM IST

जम्मू कश्मीरच्या विधानसभेत 'पाक' विरोधी घोषणा

सुंजवान लष्करी कॅंपवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू कश्मीरच्या विधानसभेत पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या.

Feb 10, 2018, 06:27 PM IST

जम्मू-काश्मीर: फारूक अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान, म्हणाले 'दोन्ही बाजूंनी चालतो गोळीबार'

अब्दुल्लांनी म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. दोन्ही देश सीमेवर गोळीबार करत आहेत.

Feb 6, 2018, 02:31 PM IST

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे ओसाड पडलं अरनिया, ४०००० नागरिकांनी सोडली घरं

भारत पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून सलग गोळीबार होत असल्याचं पहायला मिळत आहे. या गोळीबारामुळे सीमेवरील गावात राहणाऱ्या ग्रामस्थांना मोठा फटका बसला आहे.

Jan 21, 2018, 08:55 PM IST

बॉल समजुन बॉम्बसोबत खेळत होता चिमुरडा आणि मग...

पाकिस्तानकडून दररोज गोळीबाराच्या घटना सुरुच आहेत. त्याच दरम्यान एक मोठी दुर्घटना टळली आहे. 

Jan 13, 2018, 10:30 PM IST

जम्मू कश्मीर: कुलगाममध्ये पोलिसांच्या गाडीवर दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये शनिवारी दहशतवाद्यांनी पोलिसांना टार्गेट करत हल्ला केला

Oct 14, 2017, 06:31 PM IST

सुरुंगाच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा कट उध्वस्त

भारतीय सैन्य दलाने एक मोठी कामगिरी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील अरनियामध्ये सुरुंगाच्या माध्यमातून भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

Sep 30, 2017, 08:52 PM IST

जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळणार बुलेटप्रुफ वाहनं - राजनाथ सिंह

जम्मू-काश्मीरमधील पोलिसांना आता बुलेटप्रुफ वाहनं दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

Sep 10, 2017, 10:37 PM IST

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरच्या सोपोर येथे लष्करी जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 'लष्कर-ए-तोयबा'च्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.

Aug 5, 2017, 10:36 AM IST

जम्मू कश्मीरमधल्या ३ फुटीरतावादी नेत्यांना अटक

जम्मू कश्मीरमध्ये पोलिसांनी फुटीरतावादी नेते सैयद अली गिलानी, मीरवाइज उमर फारुक आणि मोहम्मद यासीन मलिक यांना अटक केली आहे. पोलिसांनी या तिनही फुटीरतावादी नेत्यांना विरोध प्रदर्शन आणि परवानगी न घेता पत्रकार परिषद घेतल्याने अटक करण्यात आली आहे.

Mar 16, 2017, 04:21 PM IST

ओबीसीमध्ये आणखी १५ जातींचा समावेश

देशातल्या आणखी पंधरा जातींचा ओबीसीत समावेश करण्यात आलाय. यात महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मिरमधल्या काही जातींना स्थान देण्यात आलंय. 

Nov 30, 2016, 10:57 PM IST

राजनाथ सिंह भडकले, दिली भारत विरोधींना तंबी

भारताच्या भूमीवर भारताविरोधात नारेबाजी खपवून घेणार नाही असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिला. काश्मीरमध्ये जे काही सुरू आहे त्यामागे पाकिस्तानचा हात आहे असा थेट आरोपही सिंह यांनी केला. 

Aug 10, 2016, 07:59 PM IST