जवान

अक्षयच्या आयडियाला मोदी सरकारचा पाठिंबा, शहिदांना मिळणार मदत

शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत के वीर नावाचं एक नवं पोर्टल सुरू करण्यात आलं.

Apr 9, 2017, 10:20 PM IST

जवान चंदू चव्हाणनं केलं आजीच्या अस्थींचं पूजन

पाकिस्तानातून सुखरुप परतलेला भारतीय जवान चंदू चव्हाणनं त्याच्या आजीच्या अस्थींचं पूजन करण्यात आलं.

Mar 12, 2017, 05:41 PM IST

चंदू चव्हाण गावी परतणार

तब्बल सहा महिन्यांचा वनवास पूर्ण करून भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण आपल्या गावी परतत आहे.

Mar 10, 2017, 10:30 PM IST

ते कठोर शब्द जावेद अख्तर यांनी घेतले मागे

शहिद जवानाची मुलगी गुरमेहर कौरला पाठिंबा देताना जावेद अख्तर यांनी सेहवागवर टीका केली होती. सेहवागवर केलेली टीका जावेद अख्तर यांनी आता मागे घेतली आहे.

Mar 3, 2017, 11:07 PM IST

पिळवणुकीचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या जवानाचा मृतदेह सापडला

देवळाली कँम्पच्या लष्करी तोफखानामध्ये कार्यरत असणारया डी एस राव मँथ्युज  या जवानाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडालीय.

Mar 3, 2017, 04:47 PM IST

जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या कुलगाममधील यारीपोरा भागात २ भारतीय जवान शहीद तर एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. या ठिकाणी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळी सात वाजल्यापासून चकमक सुरु आहे. या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.

Feb 12, 2017, 01:44 PM IST

बीएसएफचा तो जवान गायब, कुटुंबाची कोर्टात धाव

व्हॉट्स अॅप या सोशल साईटवर निकृष्ठ अन्नाची तक्रार करणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादूर यादव गायब झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय.

Feb 10, 2017, 11:24 AM IST

मच्छिलमधल्या हिमस्खलनात 5 जवान शहीद, महाराष्ट्रातल्या तिघांचा समावेश

जम्मू काश्मीरच्या मच्छिलमध्ये झालेल्या हिमस्खलनात अडकलेले पाच जवान शहीद झाले आहेत.

Jan 30, 2017, 08:11 PM IST

VIDEO : सैनिकांची दारु विक्रीसाठी, BSF जवानाचा व्हिडिओ

बीएसएफ जवान तेज बहादूर यादवनंतर आता आणखी एका बीएसएफ जवानानं सोशल मीडियावर यंत्रणेची झोप उडवणारा व्हिडिओ शेअर केलाय. 

Jan 28, 2017, 10:01 PM IST

लष्कर प्रमुखांकडे जवानांना थेट तक्रार करता येणार!

एका भारतीय जवानाने लष्कराला कशा प्रकारचा आहार दिला जातो, याविषयी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला होता, हा व्हिडीओ व्हायरल झाला. भारतीय जवानांना आपली तक्रार मांडण्यासाठी योग्य ती जागा नसल्याने त्यांनी सोशल मीडियाचा सहारा घेतला हे दिसून आलं.

Jan 28, 2017, 01:51 PM IST