ज्वेलर्स

नालासोपाऱ्यातल्या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा

नालासोपाऱ्यातल्या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा

Apr 17, 2016, 09:14 PM IST

सराफ संघटनांचा तीन दिवसांचा संप

आजपासून देशाभरातल्या सर्व सराफ संघटना तीन दिवस संपावर गेल्या आहेत. त्यामुळे देशातले सोन्या-चांदीचे व्यवहार बंद पडणार आहेत. 

Mar 2, 2016, 11:20 AM IST

सराफा दुकानावर सशस्त्र दरोडा; दोन जण गंभीर जखमी

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या एका सराफ दुकानावर काही अज्ञात दरोडेखोरांनी टाकला. यावेळी, दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झालेत.

Oct 3, 2015, 12:20 PM IST

'त्यांची' चोरी सीसीटीव्हीत कैद, घातला 10 लाखांचा गंडा

मुंबईच्या भोईवाडा परिसरातील एका ज्वेलरी शॉपमधील कर्मचाऱ्यांना चार भामट्यांनी तब्बल १० लाखांचा गंडा घातलाय. हे चार चोर या ज्वेलरी शॉपमध्ये सोन्याचं पेंडंट घेण्याकरता आले होते. यावेळी त्यांनी हातचलखीनं शॉपमधील सोनं लंपास केलं. मात्र चोरांचा हा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला आणि त्या आधारे पोलिसांनी दोन चोरांना अटक केली.

Jul 27, 2014, 02:59 PM IST