टेस्ट

भारत, अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये नंबर एकवर कायम

आयसीसीनं जाहीर केलेल्या टेस्टच्या क्रमवारीमध्ये भारत आणि भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.

Oct 31, 2016, 09:30 PM IST

बांग्लादेशचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये बांग्लादेशचा 108 रननी ऐतिहासिक विजय झाला आहे.

Oct 30, 2016, 05:25 PM IST

व्हिडिओ : कोहलीनं ठोकली सेन्चुरी... किवी लागले नाचायला!

भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅच्या पहिल्या दिवशीच एक अजब सीन पाहायला मिळाला... 

Oct 12, 2016, 08:26 AM IST

विराट ठरला टेस्टमध्ये दुहेरी शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार

इंदौर टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं आहे. कोहलीच्या चांगल्या खेळीमुळे टीम इंडियाने न्यूजीलंड विरोधात चांगला स्कोर उभा केला आहे. धडाकेबाज कोहलीने संयमी खेळी करत त्याचं टेस्ट करिअरमधलं दुसरं शतक पूर्ण केलं आहे. यासोबतच तो दुहेरी शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.

Oct 9, 2016, 05:57 PM IST

कोहली-रहाणेनं भारताला सावरलं

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं भारताला सावरलं आहे.

Oct 8, 2016, 05:09 PM IST

पाकिस्तानला मागे टाकून टेस्टमध्ये भारत नंबर 1

कोलकाता टेस्टमध्ये भारतानं न्यूझीलंडला 178 रननं हरवलं. या मालिकेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या दोन्ही टेस्टमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला.

Oct 3, 2016, 07:21 PM IST

भारतीय टेस्ट खेळाडूंच्या मानधनात दुपटीनं वाढ

 भारताच्या टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयनं गिफ्ट दिलं आहे. या खेळाडूंच्या मानधनामध्ये दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.

Oct 1, 2016, 09:30 PM IST

कोलकता टेस्टमध्ये भारतीय बॅट्समन गडगडले

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॅटिंग चांगलीच गडगडली.

Sep 30, 2016, 05:26 PM IST

भारताने पाकिस्तानला टाकलं मागे, टेस्टमध्ये मिळवलं अव्वल स्थान

भारतीय टेस्ट टीमने कानपूरमधल्या ग्रीन पार्क मैदानावर न्यूज़ीलंड विरोधातील 500 व्या टेस्टमध्ये विजय मिळवला आहे. ही मॅच भारतासाठी खास होती. कारण भारताने ३०० वी, ४०० वी आणि आता ५०० वी मॅच देखील जिंकली. यासोबतच टेस्ट क्रिकेट रँकिंगमध्ये पाकिस्तानकडून पहिला क्रमांक देखील मिळवला आहे. भारतीय क्रिकेट टीम ही टेस्ट रॅकींगमध्ये सध्या अव्वल स्थानावर आहे.

Sep 26, 2016, 02:45 PM IST

पहिली टेस्ट जिंकण्यासाठी भारताला हव्या 6 विकेट्स

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Sep 25, 2016, 05:43 PM IST

टेस्टमध्ये अश्विनचा विक्रम, सर्वात जलद 200 विकेट घेणारा पहिला भारतीय

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Sep 25, 2016, 04:48 PM IST

भारताला मागे टाकून पाकिस्तान टेस्टमध्ये एक नंबरवर

वेस्ट इंडिजविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे भारताला नंबर एकवरून पायउतार व्हावं लागलं आहे.

Aug 22, 2016, 07:47 PM IST

तरच टीम इंडिया राहणार एक नंबरवर

श्रीलंकेनं टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा 3-0 नं पराभव केल्यामुळे भारत आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर गेला आहे.

Aug 18, 2016, 09:18 AM IST

भुवनेश्वर कुमारकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. 

Aug 13, 2016, 08:38 AM IST

आर.अश्विन-वृद्धीमान सहानं भारताला सावरलं

तिसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं संयमी सुरुवात केली आहे. 

Aug 11, 2016, 08:27 AM IST