दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय
दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
Jul 30, 2016, 08:30 PM IST17 वर्षांनंतर श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला लोळावलं
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये श्रीलंकेचा 106 रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.
Jul 30, 2016, 06:14 PM ISTसेंच्युरी मारल्यानंतर अश्विनचा धोनीवर निशाणा
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये अश्विननं सेंच्युरी मारली. कोहलीची डबल सेंच्युरी आणि अश्विनच्या सेंच्युरीमुळे भारतानं पहिली इनिंग 566 रनवर घोषित केली.
Jul 23, 2016, 04:25 PM ISTवेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्टमध्ये कोहलीची डबल सेंच्युरी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं डबल सेंच्युरी झळकावली आहे.
Jul 22, 2016, 09:37 PM ISTकुंबळेच्या 'टेस्ट'मध्ये फक्त रहाणे पास, बाकीचे फेल
मागचे सहा महिने भारतीय क्रिकेट टीम फक्त वनडे आणि टी 20 मॅच खेळत आहे. यंदाच्या मोसमात मात्र भारतीय टीमला टेस्ट मॅच खेळायच्या आहेत.
Jul 4, 2016, 01:50 PM ISTआयसीसीच्या रँकिंगमध्ये कोहली नाही तर अश्विन
भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या टेस्ट क्रिकेटमधल्या बॉलरच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
May 22, 2016, 10:56 PM ISTकपिल देवचं ते रेकॉर्ड अखेर तुटलं
भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवचं टेस्ट क्रिकेटमधलं 434 विकेटचं रेकॉर्ड तुटलं आहे.
May 20, 2016, 10:44 PM ISTआयसीसीनं जाहीर केलं नवीन क्रिकेट रॅकिंग
आयसीसीनं वनडे, टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमधलं रॅकिंग प्रसिद्ध केलं आहे.
May 4, 2016, 04:11 PM IST12 वाईनची टेस्ट पडली महाग. गमवावा लागला जीव
12 वेगवेगळ्या वाईनची टेस्ट घेणं एका व्यक्तीला महाग पडलंय. या वाईन्सची टेस्ट घेतल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
Jan 22, 2016, 11:52 PM ISTतुम्ही सर्वात जास्त कोणत्या गोष्टीला घाबरता... तुमची रास सांगतेय!
मला कशाचीच भीती वाटत नाही! असं म्हणणाऱ्या वीरांनादेखील मनातून सतत कशाची ना कशाची भीती वाटत असते.
Jan 21, 2016, 04:27 PM ISTआयसीसी टेस्ट ऑलराऊंडर रँकिंगमध्ये अश्विन अव्वल
आजपर्यंत अनेक मोठ्या भारतीय खेळाडूंना नाही जमलं ते आर. अश्विन याने करुन दाखवलं. आर. अश्विन हा आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये ऑलराऊंडर म्हणून पहिल्या स्थानकावर पोहोचला आहे.
Dec 21, 2015, 11:36 PM ISTतुम्ही किती जगणार? सांगते एक साधी टेस्ट... करून पाहा
तुम्ही किती निरोगी आहात आणि तुम्ही किती काळ जगणार आहात याची तपासणी करायची असेल तर कार्डियाक टेस्ट ही एक गोल्ड स्टँडर्ड पद्धत आणि डॉक्टर सल्ला देतात अशी आहे. पण आज आम्ही तुम्हांला अशी एक साधी आणि सिंपल टेस्ट सांगणार आहोत.
Dec 18, 2015, 08:31 PM ISTजे सचिनला नाही जमलं ते या क्रिकेटरने करून दाखवलं
दक्षिण आफ्रिकेविरोधात सुरू असलेल्या दिल्ली टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे याने दोन्ही इनिंगमध्ये शानदार शतक ठोकलं. जे सचिन तेंडुलकरलाही नाही जमलं ते अजिंक्य रहाणे याने करून दाखवलं.
Dec 6, 2015, 08:59 PM IST