पाहा, तुमची पर्सेनॅलिटी कशी आहे?
तुम्हाला कोणता रंग आवडतो, याच्यावर तुमची व्यक्तित्व ठरत असतं असं सांगण्यात येतं, तुमचा यावर विश्वास असेल किंवा नसेल, पण यामागे नेमका काय तर्क आहे, हे समजून घ्यायला हवं.
Nov 19, 2015, 02:40 PM IST'बिसलरी'चं बाटलीबंद पाणी लॅब टेस्टमध्ये फेल!
नुकताच, सुरक्षितता चाचणीत 'मॅगी'ला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता... त्यानंतर आता बिसलरीचं बाटलीबंद पाणीही या चाचणीत फेल झालंय.
Nov 12, 2015, 05:45 PM ISTसर जडेजाची टीम इंडियात पुनरागमन
ऑलराउंडर रविंद्र जडेजा याला जवळपास १४ महिन्यानंतर टीम इंडियाचा टेस्ट टीमध्ये स्थान मिळाले आहे. पहिल्या दोन टेस्टसाठी १६ सदस्यांच्या टीममध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे.
Oct 19, 2015, 05:59 PM ISTव्हिडिओ - वन डेचा कॅप्टन धोनी करतो कसोटी कॅप्टन कोहलीला बॉलिंग
वन डेचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या बॉलिंगची प्रॅक्टीस करीत आहे. तेही कसोटीचा कॅप्टन विराट कोहलीला याला बॅटिंगची प्रॅक्टीस देतो आहे.
Sep 25, 2015, 08:30 PM ISTश्रीलंका दौऱ्यासाठी होणार १६ जणांच्या टीमची निवड!
आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी इंडियन टेस्ट टीमचं सिलेक्शन करण्यात येणार आहे.
Jul 22, 2015, 11:28 PM ISTअजिंक्य राहाणेच्या कॅप्टन्सीची वनडेमध्ये 'टेस्ट'
अजिंक्य राहाणेच्या कॅप्टन्सीची वनडेमध्ये 'टेस्ट'
Jul 7, 2015, 02:11 PM ISTसचिन २१ व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन
भारत रत्न सचिन तेंडुलकर २१ व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन बनलाय. ऑस्ट्रेलियातील ऑनलाईन सर्व्हेमध्ये त्याला सर्वाधिक मतं मिळाली. क्रिकेट डॉट कॉम डॉट यूच्या सर्व्हेत १०० सर्वोत्तम टेस्ट प्लेअर्सपैकी सचिनची निवड झाली.
Jun 25, 2015, 09:38 PM ISTइथे करा... तुमच्या 'लक्ष देण्याच्या' तुमच्या कौशल्याची टेस्ट!
सध्याच्या पळापळ आणि टेकसॅव्ही जमान्यात फारसं लक्ष देऊन एखादी गोष्ट करण्याची, पाहण्याची किंवा ऐकण्याचं कौशल्य फारच कमी जणांकडे आणि तेही अभावाने आढळतं...
Mar 6, 2015, 12:06 PM ISTअभिनेत्री सोनम कपूरही 'स्वाईन फ्लू'च्या विळख्यात
स्वाईन फ्लूचा कहर भारतात वाढत चाललाय. याचाच पुरावा म्हणजेच, आज अनिल कपूरची लाडकी मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर हिचीही स्वाईन फ्लू टेस्ट पॉझिटीव्ह निघालीय.
Feb 28, 2015, 06:47 PM ISTऑस्ट्रेलियात 500 टेस्ट रन्स ठोकणारा दुसरा भारतीय क्रिकेटर...
कॅप्टन विराट कोहली गुरुवारी चौथ्या आणि शेवटच्या मॅच दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट साखळीत 500 हून अधिक रन बनवणारा दुसरा भारतीय बॅटसमन ठरलाय.
Jan 8, 2015, 01:46 PM ISTधोनीचं मौन कायम, चाहत्यांच्या मनाला हुरहूर!
रिटायरमेंट घेऊन धोनीला आज चार दिवस होतील. मात्र त्याच मौन अजूनही कायम आहे. त्याच्या रिटायरमेंटबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहेत, तर कुणी दु:ख व्यक्त करतयं तर कुणी टीका... मात्, मिस्टर कूल यावर काहीही भाष्य करण्यास तयार नाही. रिटायरमेंटचा निर्णय त्याने ज्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये आपल्या सहकारी प्लेअर्सना सांगितला तेव्हा धोनी जी दोन वाक्य बोलला त्यात खूप काही दडलेल आहे.
Jan 2, 2015, 11:05 PM ISTआयसीसी रँकिंगमध्ये कोहली १५ व्या स्थानावर
भारताचा नवा टेस्ट कर्णधार विराट कोहली मेलबर्नमध्ये तिसऱ्या टेस्टच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये चार स्थानांच्या फायद्याने १५ व्या स्थानावर पोहचला आहे.
Jan 1, 2015, 03:26 PM ISTह्युजेस ऑस्ट्रेलिया संघाचा १३ वा खेळाडू
दिवंगत ऑस्ट्रेलियन खेळाडू फिल ह्युजेस याला श्रद्धांजली देताना ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये राष्ट्रीय संघात १३ वा खेळाडू म्हणून स्थान दिले आहे. तसेच त्याला विविध माध्यमातून श्रद्धांजली देण्यात येणार असल्याचेही वचन दिले आहे.
Dec 8, 2014, 06:30 PM ISTसाऊथहॅम्पटन टेस्टमध्ये बनले 4 नवे रेकॅार्ड्स!
साऊथहॅम्पटन: भारत आणि इंग्लंडच्या साऊथहॅम्पटन टेस्टचा पहिला दिवस निराशाजनक होता. इंग्लंडनं दिवस अखेर 2 बाद 247 रन्स केले. दिवस निराशाजनक राहिला असला तरी काहींनी चांगले रेकॉर्ड्स मात्र बनवले. यामध्ये महेंद्रसिंग धोनी, अॅलेस्टर कुक, पंकज सिंह आणि गॅरी बॅलेन्स यांचा समावेश आहे.
Jul 28, 2014, 03:33 PM ISTवर्ल्डकप पूर्वी ऑस्ट्रेलियात टेस्ट आणि वनडे सीरिज खेळणार धोनी ब्रिगेड
गत वर्ल्डकप विजेती टीम इंडिया पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप पूर्वी चार डिसेंबर ते एक फेब्रुवारीपर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सीरिज आणि तीन वनडे सीरिजमध्ये भाग घेणार आहे. या तीनही सीरिजमध्ये तिसरी टीम इंग्लंड असणार आहे.
Jun 23, 2014, 05:16 PM IST