टोलचे भूत कायम, टोलमधून सुटका न होता वाढ
मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव येथील एल अॅन्ड टी टोल कंपनीच्या टोलदरात तीन ते चार पट वाढ होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईतून ये-जा करताना छोटय़ा वाहनांच्या चालकांना टोल भरावाच लागणार आहे.
Nov 1, 2015, 09:12 PM ISTसप्तश्रुंगी गडावर पायी जाताय... मग टोल भरा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 12:51 PM ISTसप्तश्रुंगी गडावर देवी दर्शन महाग, पायी जाणाऱ्यांनाही टोल
जिल्ह्यातील सप्तश्रुंगी गडावर देवीच्या दर्शनाला पायी चालत जाणाऱ्या भाविकांनाही आता टोल द्यावा लागणार आहे.
Oct 7, 2015, 10:42 PM ISTपायी जाणाऱ्या भक्तांना आता द्यावा लागणार टोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 09:49 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर टोलची बनवाबनवी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2015, 10:09 PM ISTकोल्हापूर टोलचा प्रश्न निकाली काढण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2015, 08:17 PM ISTमुंबईच्या एन्ट्री पॉईंट, कोल्हापूर शहराचा टोल रद्द करण्याची सरकारची भूमिका
कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातला टोल रद्द करण्याची सरकारची भूमिका दिसत आहे. मतांसाठी भाजपची खेळी असल्याची चर्चा आहे. तसचे मुंबईच्या एन्ट्री पॉईटबाबतही निवडणुकीच्या तोंडावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
Aug 28, 2015, 07:32 PM ISTटोलनाक्यावर पैलवानांनी कर्मचाऱ्यांना बडवले
जिल्ह्यातल्या किणी टोलनाका कर्मचाऱ्यांना, पैलवानांनी अक्षरशः बुकलून काढलं. सोबतच टोलनाक्याचीही तोडफोड केली.
Aug 27, 2015, 02:10 PM ISTकोल्हापूरची जनता टोल देणार नाही, आंदोलनकर्त्यांचा नारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 02:57 PM ISTटोलची पोलखोल होणार, माहिती वेबसाईटवर बंधनकारक
टोलची पोलखोल होणार, माहिती वेबसाईटवर बंधनकारक
Jul 24, 2015, 09:53 PM ISTवर्षभरात एकदाच पैसे भरा आणि करा टोलमुक्त प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 09:56 AM ISTनंदुरबारमध्ये तुमच्या टू-व्हिलरलाही लागेल टोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 09:19 PM ISTनंदुरबारमध्ये तुमच्या टू-व्हिलरलाही लागेल टोल
जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही, अशी टोल वसुली नंदुरबार शहरात केली जात आहे. शहरात पेटोल डिझेलवर उपकराच्या माध्यमातून टोलसाठीची वसुली केली जात आहे. याबाबत दावे प्रतिदावे करणारे सत्ताधारी आणि विरोधक मुग गिळून गप्प आहेत.
Jun 22, 2015, 09:55 PM ISTनव्या रस्त्यांवर लहान वाहनांना टोल मुक्ती
आता नव्या बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांवर लहान वाहनांसाठी टोल असणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.
Jun 8, 2015, 08:28 PM ISTरस्ते हवे असतील तर टोल द्यावा लागेल - तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2015, 03:36 PM IST