तुळजापूर ड्रग्ज प्रकरण

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या तुळजापूर ड्रग्स रॅकेट प्रकरणात मोठी घडामोड, 'त्या' पुजाऱ्यांना आता...

Tuljapur Drugs Case: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्स प्रकरणाच्या तपासात आता खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणातील पुजाऱ्यांना तुळजाभवानीची पूजा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

Apr 24, 2025, 07:10 AM IST

महाराष्ट्रातील सर्वात मोठे ड्रग्ज प्रकरण; 35 जणांवर गुन्हे, 14 आरोपींना अटक, 21 आरोपी फरार, 80 जणांना नोटीस आणि...

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी दोषारोपपत्र‎‎ दाखल करण्यात आले आहे. तब्बल 10 हजार पानांचे हे दोषारोपपत्र आहे. 

Apr 15, 2025, 04:33 PM IST

महाराष्ट्राला हादरवणारे रॅकेट, तुळजापुरातील पुजारीही ड्रग्स रॅकेटमध्ये सामील, मंदिर संस्थानाने घेतला मोठा निर्णय

Tuljapur Drugs Case: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्स प्रकरणाच्या तपासात आता खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत. 

Apr 8, 2025, 08:32 AM IST