दलाल

'म्हाडा'च्या दलालांवर विसंबला तो संपला!

म्हाडाचं घर घेण्यासाठी आपण एखाद्या दलाल किंवा म्हाडातल्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा सहारा घेण्याचा प्रयत्न करताय का... सावधान... कारण, तुमच्यावर कायम स्वरूपी बेघर होण्याची वेळ येऊ शकते.

May 22, 2015, 10:35 AM IST

जाणून घ्या: ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंगसाठीचे नवे नियम

रेल्वेकडून दलालांकडून होणारी समस्या थांबविण्यासाठी केल्या गेलेल्या उपायांअतर्गत आता ऑनलाइन एक लॉग.इन वरून केवळ एकच ट्रेनचं तिकीट बुक करता येणार आहे. गर्दीच्या वेळी एक तिकीट बुक केल्यानंतर लगेच बुकिंग सत्र संपून जाईल.

Mar 24, 2015, 05:55 PM IST

आंबा निर्यातीतील दलालांचा शिरकाव रोखणार

बातमी सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याची. फळांचा राजा आंब्याची. आंबा निर्यातीमध्ये गेल्यावर्षीसारखे अडथळे येवू नयेत म्हणून कृषी विभागानं पुढाकार घेतलाय. नेमके काय प्रयत्न केले जाणार आहेत निर्यातीसाठी?

Nov 26, 2014, 08:02 PM IST

राजीव गांधी स्वीडिश कंपनीचे दलाल होते- विकीलीक्स

विकीलिक्सच्या नव्या खुलाशाने भारतीय राजकारणात भूकंप आला आहे. या वेबसाइटने दावा केला आहे की, राजीव गांधी भारताचे पंतप्रधान बनण्यापूर्वी जेव्हा पायलट म्हणून काम करत होते. तेव्हा ते एका स्वीडिश कंपनी साब स्कॉनियासाठी दलालीचे काम करत होते. तसेच माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याबाबतही धक्कादायक खुलासा केला आहे.

Apr 8, 2013, 01:12 PM IST

सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची पळवापळवी!

नागपूरमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची चक्क पळवापळवी सुरू आहे. रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये पळवून नेणा-या दलालांच्या टोळीचा पर्दाफाश झालाय. प्रसंगी मृत्यूची भीती दाखवून हे दलाल रुग्णांना पळवून नेत होते.

Mar 13, 2013, 06:07 PM IST

दलालांनी लाटली तब्बल पाच कोटींची जमीन

६० वर्षे शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याची जमीन, सरकार दरबारी एका इस्त्रायली नागरिकाच्या नावावर झाल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात उघडकीस आलाय.

Aug 30, 2012, 06:08 PM IST

'म्हाडा'ला दलालांचा गराडा

मुंबईत म्हाडाची स्वस्त घऱांसाठीची लॉटरी 31 मेला जाहीर होणार आहे. मात्र, दलालांनी आत्तापासूनच वेगवेगळे फंडे वापरायला सुरूवात केली आहे. गेल्यावर्षी बिल्डरांनी बनावट अर्ज दाखल केल्याचं उघड झालं होतं. मात्र, यावर्षी तर दलालांनी कळस गाठलाय.

May 18, 2012, 02:07 PM IST

रेल्वे आरक्षणाला दलालांचा विळखा

उन्हाळ्याची सुट्टी आली आणि लोक आपल्या गावाचा तयारीला लागतात..पण गावाला जाण्यासाठी लागणारं रेल्वे तिकीट त्यांना मिळत नाही. नेमकं असं काय होतं की, रेल्वे काउंटरवरील तिकीट संपतात? असं काय होतं कि, प्रत्येक तिकीट वेटींग निघतं?

Apr 18, 2012, 11:39 PM IST