मराठा आरक्षणासंदर्भात आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
मराठा समाजाचे आमदार आणि संघटनांचे प्रतिनिधी गुरुवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट आहे.
Aug 1, 2017, 09:27 PM ISTभाजपचे मंत्री प्रकाश मेहता अडचणीत, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आश्वासन
एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत.
Aug 1, 2017, 11:22 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशामुळे प्रकाश मेहता अडचणीत
एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत.
Jul 31, 2017, 09:45 PM ISTपीकविम्याच्या मुदतवाढीवरून राज्य आणि केंद्र सरकारची टोलवाटोलवी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2017, 07:56 PM ISTदेवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल - जयंत पाटील
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजप आणि शिवसेना सरकारवर, निशाणा साधण्यासाठी या गाण्याचा वापर केला आहे. जयंत पाटील सोनू सारखं गाणं आज विधानसभेत वाचून दाखवलं.
Jul 31, 2017, 07:33 PM ISTपीकविम्याच्या मुदतवाढीवरून राज्य आणि केंद्र सरकारची टोलवाटोलवी
पीकविम्याची मुदत वाढवली नाही तर दिल्लीला जाऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
Jul 31, 2017, 05:31 PM ISTनाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2017, 05:59 PM ISTवर्ल्ड कप गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या कन्यांना मिळणार ५० लाखांचं बक्षीस
वर्ल्ड कपमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
Jul 29, 2017, 09:19 AM ISTत्या इमारतींना मिळणार डिम्ड कनव्हेन्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 07:38 PM IST३० वर्ष जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 07:37 PM IST३० वर्ष जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, मुख्यमंत्र्यांची महापालिकेला सूचना
घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग आली आहे. मुंबईतल्या ३० वर्षे जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला केल्या.
Jul 26, 2017, 05:44 PM ISTसोमवारपासून कर्जमाफीची प्रक्रिया, शेतकऱ्यांना द्यावी लागणार ही माहिती
शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सोमवारपासून सुरु होत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन केंद्र उभारण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
Jul 23, 2017, 08:09 PM IST'...तर सडेतोड उत्तर देऊ'
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या सर्व शंकांचं निरसन चर्चेद्वारे करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
Jul 23, 2017, 07:49 PM ISTमुंबई : आमदार रमेश कदम व्हिआयपी सेवा, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 08:12 PM IST'१०० टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी'
शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणखी एक नवा निकष समोर आलाय.
Jul 16, 2017, 04:13 PM IST