नाशकात भर पावसात 'फडणवीस वॉटर पार्क' फलक
मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरुन भाजप सत्ताधारी शिवसेनेवर सातत्यानं टीका करत आहे. नाशकात मात्र भाजपची सत्ता आहे. तिथे आज पडलेल्या पावसामुळे शिवसेनेनं सत्ताधारी भाजपच्या विरोधात तुंबलेल्या पाण्यावरुन आंदोलन केले.
Jul 15, 2017, 11:08 AM ISTमुख्यमंत्र्यांनी केली अमरनाथ दहशतवादी हल्ल्याची निंदा
मुख्यमंत्र्यांनी केली अमरनाथ दहशतवादी हल्ल्याची निंदा
Jul 11, 2017, 07:50 PM ISTराधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये जाणार?
साईबाबांच्या शिर्डी नगरीत सध्या गुरू पौर्णिमेची महोत्सव सुरू असतानाच दुसरीकडे राजकीय मैत्रीचा सोहळा चांगलाच रंगला.
Jul 9, 2017, 05:51 PM ISTसुरेश हावरे यांना डॉक्टरेट पदवी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2017, 03:23 PM ISTअजित पवारांचा शिवसेनेला चिमटा तर पवार सरकारवर कडाडलेत
राज्य सरकारमध्ये राहून शिवसेनेची बँकासमोर ढोल वाजवण्याची घोषणा म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
Jul 8, 2017, 11:29 AM ISTराज्य कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, सातवा वेतन आयोग
राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. सातवा वेतन आयोग लागू होण्याचे संकेत देण्यात आलेत. विशेष म्हणजे हा आयोग गतवर्षीपासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वर्षाचा फरकही मिळणार आहे.
Jul 8, 2017, 07:35 AM ISTमुख्यमंत्री फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले
अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहिले. ते माघारी परत असताना पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले.
Jul 7, 2017, 03:15 PM ISTमुंबईकरांच्या मालमत्ता करमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती
मुंबईकरांच्या मालमत्ता करमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती
Jul 6, 2017, 10:07 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या यादीत या जिल्ह्याचं नावचं नाही...
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरून महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी केलेल्या जिल्ह्यांची नावे व कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी पोस्ट केली. मात्र, वर्धा जिल्ह्याचं त्यात नावच नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.
Jul 6, 2017, 07:58 PM ISTमुंबईकरांच्या मालमत्ता करमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती
५०० चौरस फूटांचं घर असलेल्या मुंबईकरांना मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे.
Jul 6, 2017, 06:23 PM ISTमुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना पुन्हा दिलासा, कर्जमाफीची व्याप्ती वाढली
राज्य सरकार कर्जमाफीची व्याप्ती वाढवणार आहे.
Jul 5, 2017, 07:58 PM ISTगृहनिर्माणाबाबतच्या सगळ्या समस्या निकाली काढू- मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2017, 06:25 PM ISTगृहनिर्माण : एक नवी दिशा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2017, 04:53 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या यादीत मुंबईकर शेतकरी आले कुठून?
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतक-यांची यादी जाहीर केली असली तरी या आकडेवारीवरून अजूनही गोंधळ आहे. कर्जमाफीचा फायदा ८९ लाख शेतकऱ्यांना होणार असून 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय... काँग्रेसनं मात्र हा दावा फेटाळून लावलाय.
Jul 4, 2017, 08:50 PM ISTमुंबईतल्या ८१३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, मुख्यमंत्री म्हणतात...
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर सरकारनं जिल्हानिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे.
Jul 4, 2017, 04:39 PM IST