देवेंद्र फडणवीस

बैठकीनंतर तासभर पवार-फडणवीसांचं गुफ्तगू!

शरद पवार यांच्या ६ जनपथ निवासस्थानी शेतकरी कर्जमाफीवर आज सकाळीच एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Jun 23, 2017, 12:26 PM IST

कर्जमाफीवरून पवारांच्या घरी मुख्यमंत्र्यांची बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. 

Jun 23, 2017, 09:14 AM IST

मुख्यमंत्री दररोज योग करतात का?

मुख्यमंत्री दररोज योग करतात का? 

Jun 21, 2017, 03:21 PM IST

'मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषशास्त्राचं दुकान लावावं'

विरोधकांच्या कुंडल्या तयार असल्याच्या वल्गना करणा-या मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषशास्त्राचं दुकान लावावं

Jun 20, 2017, 06:02 PM IST

मुख्यमंत्री फडणवीस 'ब्लॅकमेलर' - पृथ्वीराज चव्हाण

'माझ्याकडे फाईल्स आहेत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी नेत्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा' धक्कादायक आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Jun 20, 2017, 02:14 PM IST

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली.

Jun 17, 2017, 11:02 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' अपघाताला पायलट जबाबदार

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' अपघाताला पायलट जबाबदार 

Jun 16, 2017, 02:40 PM IST

कुणामुळे मुख्यमंत्र्यांचा तो अपघात... अहवालात झालं उघड

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताला पायलट जबाबदार असल्याचं तपास अहवाल नमूद करण्यात आलंय.

Jun 16, 2017, 01:11 PM IST

अमित शहांसमोर मध्यवधीचे भाजप सादरीकरण करणार?

 कर्जमाफीच्या घोषणेपाठोपाठ राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेनं उचल खाललीये. प्रदेश भाजपा विधानसभा निवडणूकीसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही भाजपाच्या मध्यावधीसाठी कायम तयारी असल्याचं सांगत या चर्चेला आणखी हवा दिलीये. 

Jun 15, 2017, 06:27 PM IST

मध्यावधी निवडणुकीसाठी तयार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रदेश भाजप मध्यावधी निवडणूकीसाठी तयार असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. शिवाय निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. शेतक-यांच्या आंदोलनाच्यावेळी काही पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा केली. त्यांना उत्तर देताना आम्ही मध्यावधीला तयार असल्याचं आम्ही सांगितलं होतं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला आहे.

Jun 15, 2017, 08:34 AM IST

अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - सुकाणू समिती

आज पार पडलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर 'अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार' अशी घोषणा समितीच्या केंद्रस्थानी आलेल्या राजू शेट्टींनी केलीय. सरकारच्या निर्णयानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं सुकाणू समितीनं म्हटलंय. 

Jun 10, 2017, 07:10 PM IST

मुख्यमंत्री साहेब, 'अभ्यास' न करताच कसं होणार पास?

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीचा अभ्यास करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, या घोषणेला अडीच महिने उलटले तरी सरकारने अद्याप कर्जमाफी संदर्भात अभ्यास सुरू केला नसल्याचे उघडकीस आले आहे.

Jun 9, 2017, 08:53 PM IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून एक लाखाची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावात येईपर्यंत आपल्या मृतदेहाला अग्नी देऊ नका अशी चिठ्ठी लिहून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट गावातील शेतकऱ्यांनं आत्महत्या केलीय. 

Jun 8, 2017, 05:57 PM IST