नवरात्रोत्सव

पाहा दुर्गापूजेसाठी खासदारांची नृत्यसाधना

नवरात्रोत्सवाला काही दिवस उरलेले असतानाच.... 

Sep 22, 2019, 09:53 AM IST

'ढोलिडा' गाण्यातून पाहायला मिळत आहेत नवरात्रोत्सवाचे रंग

या गाण्यावर तुम्हीही थिरकू लागाल. 

Sep 24, 2018, 04:30 PM IST

चण्डीकवचामधील नवदुर्गा म्हणजे कोण ?

चण्डीकवचामध्ये  शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा , स्कंदमाता , कात्यायनी, कालरात्री, महागौरी , सिद्धिदात्री अशा नवदुर्गांचा समावेश आहे. या नवगौरी म्हणजे नेमक्या कोण ? याबाबतची खास माहिती पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली आहे.

Sep 21, 2017, 03:31 PM IST

सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी

साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर आजपासून सुरु  होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

Sep 21, 2017, 09:16 AM IST

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात

आज घटस्थापना..शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात झाली आहे. आजपासून नऊ दिवस घरोघरी घट बसवले जातात, देवीच्या दर्शनासाठी लांबचलांब रांगा लागतात. 

Sep 21, 2017, 08:28 AM IST

देवीचा नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का ?

 दुर्गा देवीचा नवरात्रोत्सव  नऊ दिवसांचाच का ? आठ दिवसांचा किंवा दहा दिवसांचा का नाही ? असा प्रश्न हमखास विचारला जातो. किंवा कधीतरी तुमच्या मनातही आला असेल.

Sep 20, 2017, 09:21 PM IST

सप्तश्रृंगी गडावर उत्सव... खाजगी वाहनांना प्रवेशबंदी!

आदिशक्तीच्या जागराला सुरुवात झालीय. साडे तीन शक्तीपीठा पैकी अर्ध पीठ असणाऱ्या सप्तशृंगी मातेच्या गडासह नाशिकची ग्रामदेवता असणाऱ्या कालिका मातेच्या मंदिरातही घटस्थापनेनं नवरात्र उत्सवाला सुरुवात झालीय. देवीच्या या उत्सवासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. 

Oct 1, 2016, 08:35 PM IST